लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips News in Marathi , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
गव्हाचे आरोग्याला होणारे 'हे' फायदे वाचून व्हाल थक्क!  - Marathi News | Grains are very important for health make a balance diet plan | Latest food News at Lokmat.com

फूड :गव्हाचे आरोग्याला होणारे 'हे' फायदे वाचून व्हाल थक्क! 

वेगवेगळी धान्ये आपल्या आहाराचा महत्त्वपूर्ण भाग आणि ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत असतात. ...

कोलेस्ट्रॉलवर कीटो डाएट कशाप्रकारे प्रभाव करते? हार्ट अटॅकचा टळतो का धोका? - Marathi News | How effective is the Keto diet for cholesterol | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोलेस्ट्रॉलवर कीटो डाएट कशाप्रकारे प्रभाव करते? हार्ट अटॅकचा टळतो का धोका?

शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण झालं की, आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही आपसूक डोकं वर काढतात. ...

चरबीमुळे वाढलेलं पोट लपवण्यासाठी किती खटाटोप कराल? त्यापेक्षा 'या' चुका टाळा! - Marathi News | To reduce belly fat add these habits in your lifestyle | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चरबीमुळे वाढलेलं पोट लपवण्यासाठी किती खटाटोप कराल? त्यापेक्षा 'या' चुका टाळा!

अलिकडे बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे अनेकांना वजन वाढण्याची समस्या होत आहे. ...

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी काही खास उपाय! - Marathi News | Ways of building a stronger immune system | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी काही खास उपाय!

Immunity म्हणजेच शरीराची रोग प्रतिकारक शक्ती. बहुतेक लोक सतत आजारी पडत असतात विशेषतः ऋतू बदला नंतर आणि इन्फेक्शनच्या विळख्यात येणे हे याचे प्रमुख कारण असते. ...

वजन कमी करताय?; तर बाहेर खाण्याआधी 'या' गोष्टी लक्षात घ्या - Marathi News | If you are on dieting for weight loss then keep these tips in mind while eating out or in restaurant | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करताय?; तर बाहेर खाण्याआधी 'या' गोष्टी लक्षात घ्या

वाढत्या वजनामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींना आपलं प्रत्येक पाऊल सांभाळून घ्यावं लागतं. आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देण्यासोबतच अनेक गोष्टी नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. ...

वजन घटवण्यासाठी Intermittent fasting करण्याआधी जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे! - Marathi News | What are the pros and cons of intermittent fasting | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन घटवण्यासाठी Intermittent fasting करण्याआधी जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे!

वजन कमी करण्यासाठी सध्य वेगवेगळ्या प्रकारचं डाएटिंग केलं जातं. त्यात खासकरून सेलिब्रिटींकडून केल्या जाणाऱ्या डायटिंगची फारच चर्चा असते. ...

रात्री फळं खात असाल तर या गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा... - Marathi News | Should you eat fruits at night | Latest food News at Lokmat.com

फूड :रात्री फळं खात असाल तर या गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा...

रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्हाला अचानक भूक लागली तर तुम्ही काय करता? रात्री भूक लागल्यानंतर कोणतं फळ खाता की चॉकलेट किंवा एखादं स्नॅक्स खाता का? खरं तर रात्री भूक लागल्यानंतर काहीही न खाता झोपण्याचा प्रयत्न केला तर झोपही येत नाही. ...

Asthma Day : 'या' कारणांमुळे होतो अस्थमा; 'ही' असतात लक्षणं  - Marathi News | World asthma day Causes symptoms and prevention to cure asthma | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Asthma Day : 'या' कारणांमुळे होतो अस्थमा; 'ही' असतात लक्षणं 

अस्थमा किंवा दमा हा श्वसन तंत्राशी निगडीत आजार आहे. या आजाराने श्वास घेण्यास त्रास होतो. अस्थमा झालेल्या व्यक्तीला श्वासनलिकेच्या मार्गात सूज येते आणि हा मार्ग आकुंचन पावतो. ...