लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
Fitness Tips : ....म्हणून जिममध्ये तासनतास घाम गाळूनही बॉलीवुड सेलिब्रिटींना होतात गंभीर आजार; तज्ज्ञांनी सांगितलं कारण - Marathi News | Fitness Tips : Why fitness freak bollywood stars and celebrities are getting many diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Fitness Tips : ....म्हणून जिममध्ये तासनतास घाम गाळूनही बॉलीवुड सेलिब्रिटींना होतात गंभीर आजार; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Fitness Tips : लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतोय की जीममध्ये घाम गाळणारे बॉलिवूड अभिनेते आणि  सेलिब्रिटी कमी वयात गंभीर आजारांचे शिकार कसे होतात.  ...

Running Workout : धावायला जाण्याआधी हलकं फुलकं काही खायचं की नाही? बेस्ट रिजल्टसाठी तज्ज्ञ सांगतात.... - Marathi News | Running Workout : Should you eat or not eat before a running workout lets find out as per experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Running Workout : धावायला जाण्याआधी हलकं फुलकं काही खायचं की नाही? बेस्ट रिजल्टसाठी तज्ज्ञ सांगतात....

Running Workout : Should you eat or not eat before a running workout lets find out as per experts ...

Pilates workout: प्रिटी झिंटा सारखं फिट रहायचंय? हा घ्या तिचा फिटनेस फंडा - Marathi News | Pilates workout: Want to stay fit like Preity Zinta? Then follow her fitness tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Pilates workout: प्रिटी झिंटा सारखं फिट रहायचंय? हा घ्या तिचा फिटनेस फंडा

बॉलीवुडची डिंपल गर्ल प्रिटी झिंटा हिने नुकतेच Pilates workout चे व्हिडियो टाकून तिच्या चाहत्यांना फिटनेससंदर्भात मोटीव्हेट केले आहे.  ...

Kettlebell workout: अभिनेत्री आशा नेगीचं फिटनेस सिक्रेट, कसा करायचा हा व्यायाम? - Marathi News | Kettlebell workout: Fitness secret of actress Asha Negi, how to do this exercise? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Kettlebell workout: अभिनेत्री आशा नेगीचं फिटनेस सिक्रेट, कसा करायचा हा व्यायाम?

हिंदी मालिकांमध्ये नेहमीच दिसणारा एक गोड चेहरा म्हणजे ॲक्ट्रेस आशा नेगी. आशाने नुकताच तिचा बर्थ डे सेलिब्रेट केला असून यानिमित्ताने तिच्या फिटनेसची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.  ...

वर्क फ्रॉम होम करताना सारखी भूक लागतेय? फुड टेम्पटेशन नको असेल तर हे उपाय करून बघा.. - Marathi News | Weight gain: Work from home and Food temptation! How to avoid it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्क फ्रॉम होम करताना सारखी भूक लागतेय? फुड टेम्पटेशन नको असेल तर हे उपाय करून बघा..

लॉकडाऊन दरम्यान वजन वाढले असल्याची तक्रार वर्क फ्रॉम होम करणारे बहुतांश लोक करत आहेत. तुम्हीही त्यातलेच आहात का? ...

Fitness Tips : फक्त ५ मिनिटांच्या वर्कआऊटनं वेगानं होईल Weight loss; फिटनेस कोच यास्मीन कराचीवालानं दिल्या टिप्स - Marathi News | Fitness Tips : 5 minute workout for weight loss or belly fat as per celebrity fitness trainer yasmin karachiwala | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Fitness Tips : फक्त ५ मिनिटांच्या वर्कआऊटनं वेगानं होईल Weight loss; फिटनेस कोच यास्मीन कराचीवालानं दिल्या टिप्स

Fitness Tips : आठवड्यातून एक दिवस  आराम करतात पण पुन्हा आठवडा सुरू झाल्यानंतर ते त्याच रूटीनमध्ये काम करायला सुरूवात करतात.  ...

Milind Soman Fitness : एका मिनिटात ६० पुशअप्स अन् ३० सुर्यनमस्कार; ५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितलं रोज नाश्त्याला काय खातो - Marathi News | Milind Soman Fitness : Milind soman do 60 pushups in a minute and 30 times suryanamaskar eats 3 kg fruits every morning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Milind Soman Fitness : एका मिनिटात ६० पुशअप्स अन् ३० सुर्यनमस्कार; ५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितलं रोज नाश्त्याला काय खातो

Milind Soman Fitness : तो म्हणाला की, ''या सर्व गोष्टी माझ्यासाठी अधिक चांगल्या आहेत. मला काजू खूप आवडतात, त्यामुळे खिचडीमध्ये काजू घालायला विसरत नाही.'' ...

ट्रेड मिलवर धावणं फायद्याचं की खुल्या हवेत? तुम्ही कसे धावता, त्याचे फायदे- तोटे काय? - Marathi News | Is it better to run on a trade mill or in the open air? How do you run, what are its advantages and disadvantages? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ट्रेड मिलवर धावणं फायद्याचं की खुल्या हवेत? तुम्ही कसे धावता, त्याचे फायदे- तोटे काय?

धावणं हा एक उत्तम व्यायाम आहे. पण धावायचं कसं आणि कुठे हा प्रश्न असतोच की. खुल्या मैदानात धावणं चांगलं की ट्रेडमिलवर धावणं चांगलं? ...