लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
सततच्या पाठदुखीने परेशान? शिल्पा शेट्टीने सांगितलाय यावरचा सोपा उपाय.. वाचा तिचा सल्ला! - Marathi News | Suffering from backpain? Actress Shilpa Shetty is giving super fitness solution for this health issue | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सततच्या पाठदुखीने परेशान? शिल्पा शेट्टीने सांगितलाय यावरचा सोपा उपाय.. वाचा तिचा सल्ला!

Fitness Tips: दैनंदिन कामामध्ये झालेल्या बदलांमुळे हल्ली पाठीचं दुखणं कमी (how to reduce back pain) वयातही छळू लागलं आहे.. म्हणूनच तर हा त्रास कमी करण्यासाठी शिल्पाने (Shilps Shetty ) सांगितलाय एक सोपा उपाय.. ...

सिझेरीअननंतर पोट सुटेल, वजन वाढेल, कंबरदुखीची भीती वाटते? करा ३ आसने, तब्येत राहील ठणठणीत… - Marathi News | Stomach loose after cesarean, weight gain, fear of back pain? Do 3 yoga, stay in good health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सिझेरीअननंतर पोट सुटेल, वजन वाढेल, कंबरदुखीची भीती वाटते? करा ३ आसने, तब्येत राहील ठणठणीत…

बाळ झाल्यानंतर मी जाड होईन, माझं पोट दिसायला लागेल आणि त्यात सिझेरीयन असेल तर कंबरदुखी मागे लागेल ती कायमचीच अशी भिती वाटते ...

भरपूर झोप काढली तरी थकवा जातच नाही? थकल्यासारखं वाटण्याची 5 कारणं आणि त्यावरचे उपाय - Marathi News | Why do we feel sleepy and tired After having good, sound and complete sleep in the night? Read reasons and solutions  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरपूर झोप काढली तरी थकवा जातच नाही? थकल्यासारखं वाटण्याची 5 कारणं आणि त्यावरचे उपाय

Health Tips: रात्रभर चांगली ७ ते ८ तासांची गाढ, शांत झोप घेऊनही थकवा (tiredness after sleep) जातच नसेल तर तुमच्या रुटीनमध्ये नक्कीच काहीतरी चुकतंय... ...

व्यायाम न करताही रहायचंय फिट?  ४ सोपे पर्याय, वेटलॉसचा वाढेल स्पीड दणक्यात - Marathi News | How to loose weight or burn fat without exercise or workout? 4 simple ways for fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम न करताही रहायचंय फिट?  ४ सोपे पर्याय, वेटलॉसचा वाढेल स्पीड दणक्यात

Weight Loss Tips: कधी कधी व्यायामाचा जाम कंटाळा येतो.. मुळीच व्यायाम करावा वाटत नाही.. अशावेळी करून बघा हा प्रयोग... बघा व्यायाम न करताही फॅटबर्न (fat burn) करण्याचे हे सोपे उपाय.. ...

Belly fat lose tips : रोज चालायला जाऊनही पोट आत जात नाहीये; फक्त ५ उपाय करा, जीमला न जाता कायम मेंटेन राहाल - Marathi News | Belly fat lose tips : Belly fat weight loss without gym exercise drink water in the morning protein rich diet sun meditation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट, कंबरेचा घेर दिवसेंदिवस वाढत चाललाय? फक्त ५ उपाय करा, जीमला न जाता कायमत मेंटेन राहाल

Belly fat lose tips : सकाळी केलेली ही साधी कामे तुम्हाला वाढत्या वजनाच्या ओझ्यापासून तर वाचवतीलच पण दिवसभर तुम्हाला सक्रिय आणि उत्साही देखील ठेवतील. ...

Weight Loss Tips : वेगाने कमी होणार वजन, फक्त रोज सकाळी उठून करावी लागतील ही २ सोपी कामं! - Marathi News | Weight Loss Tips : Dr Michael Mosley shares 2 simple things exercise to do every morning | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Weight Loss Tips : वेगाने कमी होणार वजन, फक्त रोज सकाळी उठून करावी लागतील ही २ सोपी कामं!

Weight Loss Tips :  ब्रिटिश डॉक्टर मायकल मोस्ले यांनी वजन करण्यासाठी एक्सरसाइजसोबतच डाएटचं महत्वही सांगितलं आहे. त्यासोबतच त्यांनी हेही सांगितलं की, सकाळी उठून कोणती २ कामं केल्याने वेगाने वजन कमी करण्यात मदत मिळते.  ...

3 Rules Of Exercise: वर्कआऊट करूनही फायदा होत नाही? चुकतात 3 गोष्टी, व्यायामाचे फक्त 3 नियम, लक्षात ठेवा... - Marathi News | 3 Rules Of Exercise: Must follow these 3 golden rules of exercise or workout for improving fitness and health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्कआऊट करूनही फायदा होत नाही? चुकतात 3 गोष्टी, व्यायामाचे फक्त 3 नियम, लक्षात ठेवा...

Fitness Tips: व्यायाम करणारे तर अनेक जण आहेत, पण समजून उमजून, सगळी माहिती घेऊन आणि नियम पाळून केलेला व्यायाम निश्चितच तुम्हाला अधिक फायद्याचा ठरेल (rules for improving fitness)... म्हणूनच तर वाचा व्यायामाचे ३ मुख्य नियम.  ...

...लेकिन मै थकेगा नही साला; अमोल कोल्हेंनी केला व्यायाम करतानाच व्हिडिओ पोस्ट - Marathi News | Video post by Amol Kolhe while exercising | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...लेकिन मै थकेगा नही साला; अमोल कोल्हेंनी केला व्यायाम करतानाच व्हिडिओ पोस्ट

खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी व्यायाम करतानाच खास व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला ...