लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय स्ट्रेचिंगचे ९ प्रकार, फिट राहायचं तर एवढं तरी कराच.. - Marathi News | 9 Types of stretches given by Alia Bhatt's fitness trainer Anushka Parwani, stretching for fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय स्ट्रेचिंगचे ९ प्रकार, फिट राहायचं तर एवढं तरी कराच..

9 Types of Stretches: खूप काही धावपळ न करता बसल्या बसल्या करता येतील, असे सहज सोपे स्ट्रेचिंगचे प्रकार. व्यायामाचा कंटाळा येतो, मग फिट राहण्यासाठी एवढं तरी करायलाच पाहिजे.  ...

वाढलेली शुगर लेव्हल कायम कंट्रोलमध्ये राहील; फक्त रात्री जेवल्यानंतर १० मिनिटं 'ही' गोष्ट करा - Marathi News | Post Dinner Walk Benefits :  American diabetes association suggests 10 minutes post dinner walk can control blood sugar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेली शुगर लेव्हल कायम कंट्रोलमध्ये राहील; फक्त रात्री जेवल्यानंतर १० मिनिटं 'ही' गोष्ट करा

Post Dinner Walk Benefits : रात्रीच्या जेवणानंतर धावणे तुमच्या शरीराला अधिक गॅस्ट्रिक एंजाइम तयार करण्यास मदत करते.   ...

एका हातावर शरीराचा भार पेलत सोहा अली खानचं जबरदस्त वर्कआऊट, पाहा फिटनेससाठी तिची प्रचंड मेहनत  - Marathi News | Soha Ali Khan's workout video, giving fitness motivation to fitness lovers, Must watch her intense workout video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका हातावर शरीराचा भार पेलत सोहा अली खानचं जबरदस्त वर्कआऊट, पाहा फिटनेससाठी तिची प्रचंड मेहनत 

Fitness Tips by Soha Ali Khan: सोहा अली खान व्यायाम आणि फिटनेसच्या (fitness tips) बाबतीत फारच पक्की आहे.. आता बघा तिने पुन्हा एकदा शेअर केलेला हा जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ. ...

जीमला जाणं सोडलं की लगेच वजन प्रचंड वाढतं? ५ गैरसमज टाळा, कायम फिट राहण्यासाठी तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Fitness Myths and Facts : 5 Common Fitness Myths to Avoid, fitness tips given by master trainer Rahul Chaudhari | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जीमला जाणं सोडलं की लगेच वजन प्रचंड वाढतं? ५ गैरसमज टाळा, कायम फिट राहण्यासाठी तज्ज्ञ सांगतात..

Fitness Myths and Facts : बेसिक फॅट लॉसचं लॉजिक असं की, आपल्या संपूर्ण शरीरात मसल्स असतात. ज्यावेळी तुम्ही ते मसल्स ट्रेन करता तेव्हा मसल्स ब्रेकडाऊन होऊन इंधनासाठी शरीरातलं फॅट, एक्स्ट्रा ग्लायकोजन वापरलं जातं. ...

दिवसभर बैठे काम, पाठदुखीने हैराण आहात? ३ सोपे व्यायाम, पाठदुखी होईल लवकर कमी - Marathi News | 3 Easy Exercises to Reduce Back Pain : Suffering from back pain after sitting all day? 3 simple exercises, back pain will reduce quickly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर बैठे काम, पाठदुखीने हैराण आहात? ३ सोपे व्यायाम, पाठदुखी होईल लवकर कमी

3 Easy Exercises to Reduce Back Pain : पाठ आणि कंबरदुखी मागे लागली की आपल्याला काहीच सुधरत नाही. ...

महागडी प्रोटीन पावडर विकत घेताय? घरच्या घरी ५ मिनीटांत तयार होईल प्रोटीन शेक, सोपी रेसिपी... - Marathi News | Home Made High protein Shake for Weight Loss : Buying Expensive Protein Powder? Protein shake will be ready at home in 5 minutes, easy recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागडी प्रोटीन पावडर विकत घेताय? घरच्या घरी ५ मिनीटांत तयार होईल प्रोटीन शेक, सोपी रेसिपी...

Home Made High protein Shake for Weight Loss : प्रोटीन पावडर, प्रोटीन शेक घेणं हे एक स्टेटस सिंबॉल मानलं जातं. इतकंच नाही तर मिल रिप्लेसमेंट म्हणून हा शेक अनेक जण घाईच्या वेळी घेतात. ...

प्यार तूने क्या किया? लठ्ठ असल्याने गर्लफ्रेंड गेली सोडून, पठ्ठ्याने घटवले ७० किलो वजन आणि मग.. - Marathi News | Overweight Man Loses 70 kgs After Girlfriend Calls Him Fat : what did you do dear Being fat left his girlfriend, lost 70 kgs and then.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्यार तूने क्या किया? लठ्ठ असल्याने गर्लफ्रेंड गेली सोडून, पठ्ठ्याने घटवले ७० किलो वजन आणि मग..

Overweight Man Loses 70 kgs After Girlfriend Calls Him Fat : जबरदस्त लव्हस्टोरी, गर्लफ्रेंडच्या विरहात रडत न बसता जिद्दीने घटवले वजन... ...

मलायकाचं स्ट्रेचिंग वर्कआऊट, १ व्यायाम आणि ३ जबरदस्त फायदे, करून बघा - Marathi News | Stretching workout given by Malaika Arora, Just 1 type of stretching and 3 powerful benefits  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायकाचं स्ट्रेचिंग वर्कआऊट, १ व्यायाम आणि ३ जबरदस्त फायदे, करून बघा

Best Stretching To Improve Body Posture: पाठदुखी, कंबरदुखी कमी करण्यासाठी, बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणारे काही स्ट्रेचिंग प्रकार मलायकाने (fitness tips by Malaika Arora) सुचवले आहेत. ...