लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार, मराठी बातम्या

Firing, Latest Marathi News

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले - Marathi News | Chandrapur District Central Cooperative Bank Chairman Santosh Singh Rawat shot; narrowly escaped | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले

Chandrapur News चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्यावर गुरुवारी रात्री ९:४५ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या एका बुरखाधारी अज्ञात इसमाने त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. ...

दु:खद... अमेरिकेतील गोळीबारात भारतातील न्यायाधीशांची मुलगी ठार - Marathi News | Indian Hyderabad Rangareddy district judge's daughter killed in US firing of texas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दु:खद... अमेरिकेतील गोळीबारात भारतातील न्यायाधीशांची मुलगी ठार

टेक्सासमधील एलन प्रिमियम आऊटलेट मॉलमध्ये एका बंदुकधारी व्यक्तीने एकट्यानेच हा गोळीबार केला. ...

अमेरिकेतील शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार; बंदुकधारी जागीच ठार - Marathi News | Indiscriminate shootings at shopping malls in America texas; The gunman was killed on the spot by the police, 9 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार; बंदुकधारी जागीच ठार

आता शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.  ...

14 वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत बेछूट गोळीबार; 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू तर अनेक गंभीर जखमी - Marathi News | Serbia School Shooting; 9 Students Killed, 14 Year Old Boy Arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :14 वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत बेछूट गोळीबार; 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू तर अनेक गंभीर जखमी

आरोपी विद्यार्थ्याच्या गोळीबारात काही शिक्षकही जखमी झाले आहेत. ...

लष्करातील जवानानेच आपल्या 4 साथीदारांना मारलं; धक्कादायक कारणही समोर आलं... - Marathi News | Army jawan himself killed 4 of his comrades; A shocking reason also came out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करातील जवानानेच आपल्या 4 साथीदारांना मारलं; धक्कादायक कारणही समोर आलं...

भटिंडा मिलिट्री बेसमध्ये 12 एप्रिल रोजी 4 जवानांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ...

भुसावळात गोळीबाराची घटना, दोन जण जखमी; पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Two people injured in firing incident in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात गोळीबाराची घटना, दोन जण जखमी; पोलिसांकडून तपास सुरू

या वृत्ताला तालुका पोलिस ठाण्याचे  निरीक्षक विलास शेंडे यांनी दुजोरा दिला आहे.  ...

भटिंडा गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; दोन दिवसांपूर्वी इन्सास रायफल, २८ काडतुसे गायब झालेली; आसपासच्या शाळा केल्या बंद - Marathi News | Big update on Bathinda firing case; Insas rifle, 28 cartridges missing two days ago from Military base; Nearby schools were closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भटिंडा गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; दोन दिवसांपूर्वी इन्सास रायफल, २८ काडतुसे गायब झालेली

पोलिसांना हा सैन्याचा अंतर्गत विषय असल्याचे सांगून आतमध्ये जाऊ दिले जात नाहीय. बाहेरील रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने थांबवून तपासणी केली जात आहे. ...

मॉलमध्येच अनावधानाने बंदुकीतून सुटली गोळी, एकजण जखमी; साताऱ्यातील घटना - Marathi News | A gun fired unintentionally in the mall, one injured in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मॉलमध्येच अनावधानाने बंदुकीतून सुटली गोळी, एकजण जखमी; साताऱ्यातील घटना

सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. ...