काजळेश्वर उपाध्ये : येथील पुष्पा रघुनाथ कडू यांच्या घरातील गॅस सिलिंडरने भडका घेतल्याने घरातील महत्वाच्या वस्तु जळून खाक झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान घडली. ...
येथील तहसील कार्यालयाच्या आवारात पडीक अवस्थेत असलेल्या तीन खोल्यांमध्ये आग लागल्याची घटना १० डिसेंबर रोजी रात्री घडली. या आगीत २००४ च्या विधानसभा निवडणुकीचे जुने रेकॉर्ड जळून खाक झाले आहे. ...
रविभवनातील कॅन्टीनच्या स्वयंपाकखोलीत गॅस सिलिंडरचे पाईप लिकेज होऊन लागलेल्या आगीत पोळ्या बनवीत असलेल्या तीन महिला जखमी झाल्या. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. ...
बर्डी ते खापरखेडा बसला पागलखाना चौकात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. इंजिनमधून धूर निघण्याला सुरुवात होताच बस थांबवून सर्व प्रवाशांना बसमधून उतरवण्यात आले. आगीमुळे बसची मागील सीट जळाली. आग उग्र स्वरुप धारण करणार होती. मात्री वेळीच ...
भिवंडीतील गोदाम परिसरात यंदाच्या वर्षात आतापर्यंत आग लागण्याच्या २०० घटना घडल्या आहेत. दरवर्षी या परिसरात अशाच शेकडो घटना घडतात, हा ताजा इतिहास आहे. ...