लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

ठाण्याच्या डोंगरीपाडयातही तीन मोटारसायकली पेटविणाऱ्याला पकडले - Marathi News | One held who set 3 bikes on fire at Dongripada, Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या डोंगरीपाडयातही तीन मोटारसायकली पेटविणाऱ्याला पकडले

ठाण्यात वाहनांना आगी लावण्याचे सत्र अद्याप सुरुच आहे. अवघ्या १५ दिवसांमध्ये तिस-यांदा वाहनांना आगी लावण्याचा प्रकार घडला. डोंगरीपाडा येथे झालेल्या या तिस-या घटनेत चेतन ठाकूर या तडीपार गुंडाला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ...

ठाण्यात पुन्हा जळीतकांड; घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकी जाळल्या  - Marathi News | Thane re-burned; A two-wheeled fire was set in front of the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात पुन्हा जळीतकांड; घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकी जाळल्या 

आज सकाळी घोडबदंर येथील पातलीपाडा भागात तीन दुचाकी जळाल्या. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा तपास कासारवडवली पोलिसांकडून सुरू आहे. ...

महाबळेश्वर येथे भीषण आगीत चार झोपड्या खाक - Marathi News | Four huts of a giant fire in Mahabaleshwar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वर येथे भीषण आगीत चार झोपड्या खाक

महाबळेश्वर येथील प्राथमिक शाळेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या चार झोपड्यांना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता अचानक भीषण आग लागली. या आगीत सर्व झोपड्या जळून खाक झाल्या असून, संसारोपयोगी साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ...

Video : दुचाकी जळीतकांड सत्र सुरूच; सायन येथे १७ बाईक्सना लावली आग  - Marathi News | Bicycling session begins; 17 bikes in Sion fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : दुचाकी जळीतकांड सत्र सुरूच; सायन येथे १७ बाईक्सना लावली आग 

मुंबईत या अगोदरही समाजकंटकांकडून वाहने जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे अलीकडेच ठाण्यात देखील आपापसात भांडणाचे पर्यवसन दुचाकी जळीतकांडात झाले होते. मुंबईत देखील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे इमारतीच्या पार्किंग प्लॉटमध्ये पार ...

आरे आगीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत - मनसे - Marathi News | Fire to the Ministry of Fire - MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे आगीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत - मनसे

विकासकांच्या फायद्यासाठीच आरे कॉलनी परिसरातील डोंगराला आगी लावल्या जात आहेत. विकासक संदीप रहेजा आणि त्यांचे सहकारी एम.डी. चांदे यांच्या फायद्यासाठी हे प्रकार घडवून आणले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. ...

पिंपळे सौदागर येथे भीषण आगीत तीन हॉटेल जाळून खाक  - Marathi News | Three hotels burnt in fire at Pimpale Saudagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपळे सौदागर येथे भीषण आगीत तीन हॉटेल जाळून खाक 

पिंपळे सौगदार येथील कुणाल आयकॉन रस्त्यावरील  रोझ आयकॉन जवळील जेष्ठ ग्रील हॉटेलमध्ये अचानक आग लागली ...

आरे कॉलनीतील आग जाणीवपूर्वक लावण्यात आली; अग्निमशन दलाचा अहवाल - Marathi News | Aare colony fire was sensitized; Report of the Agitation Team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कॉलनीतील आग जाणीवपूर्वक लावण्यात आली; अग्निमशन दलाचा अहवाल

गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील जंगलात लागलेली आग काही दिवसांपूर्वी विझली असली तरी आता ही आग कशामुळे लागली याच्या संशयाचा धूर मात्र आता पसरू लागला आहे. ...

Video : ठाण्यातील शिव आनंद उद्योग संकुलात आग - Marathi News | Video: Fire in Shiv Anand Industry Complex in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : ठाण्यातील शिव आनंद उद्योग संकुलात आग

अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. आगीची माहिती मिळताच सर्व गाळे रिकामी करण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.  ...