लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डला आग - Marathi News | A fire in the dumping yard of the city council | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डला आग

शहराच्या बाहेरील डोंगरला रस्त्यालगत असलेल्या नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डच्या खोलीला शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास आग लागली. यात खोलीमधील सर्व प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले. इमारतीला भेगा पडल्याने जवळपास १० लाखांचे नुकसान झाले. ...

परभणीतील घटना:कृषी विभागाच्या गोदामाला आग - Marathi News | Parbhani incidents: fire department of godowns | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील घटना:कृषी विभागाच्या गोदामाला आग

येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात असलेल्या पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या गोदामाला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास समोर आली. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच काही वेळातच अग्नीशमन दलाचा ...

अचानक लागलेल्या आगीत कापूस जळून खाक - Marathi News | Suddenly, a fire broke out in cotton | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अचानक लागलेल्या आगीत कापूस जळून खाक

चिमूर तालुक्यातील मासळ बु येथील शेतकरी विरेंद्र बन्सोड यांच्या घरातील कापसाला अचानक आग लागली. यात त्याचा ६० टक्के कापूस जळून खाक झाला. सुदैवाने त्याचा १२ वर्षीय भाचा याच्या सतर्कतेने जिवितहानी टळली. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...

गोठ्याला आग लाखाचे नुकसान - Marathi News | Loss of Fire Loss | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गोठ्याला आग लाखाचे नुकसान

परिसरातील तावी येथील एक शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. यात गोठ्यातील संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाल्याने शेतकºयांचे सुमारे १ लाखाचे नुकसान झाले आहे. ...

विद्यापीठाच्या तत्परतेमुळे विद्यार्थ्याला दिलासा - Marathi News | The University of Pune was the ray of hope for that student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठाच्या तत्परतेमुळे विद्यार्थ्याला दिलासा

पाटील इस्टेट येथील अागीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विक्रम कांबळे या विद्यार्थ्याची सर्व प्रमाणपत्रे जळून खाक झाली. विद्यापीठाला हे समजताच विद्यापीठाने त्याला स्वतःहून मदत केली. ...

निमगाव मढ शिवारात आगीत चारा खाक - Marathi News | Fodder blaze in Nimgaon pea Shiva | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमगाव मढ शिवारात आगीत चारा खाक

ताळी, ता. येवला येथील शेतकरी अलकाबाई विश्वनाथ जाधव यांच्या निमगाव मढ शिवारातील गट नं. ८१/१ मधील शेतातील चाऱ्याच्या गंजीस दुपारी अकस्मात आग लागली व या आगीत दहा ते बारा ट्रॉली चारा पाहता पाहता जळून खाक झाला. ...

तक्रारदारच निघाला वाहने जाळणारा आरोपी - Marathi News | The accused, who was driving the vehicles, went to the complainant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तक्रारदारच निघाला वाहने जाळणारा आरोपी

ठाण्याच्या गणेशवाडीत गुरुवारी पहाटे नऊ वाहनांना आगी लागण्याचा प्रकार घडला होता. यातील एक तक्रारच आरोपी असल्याचे सीसीटीव्हीच्या फूटेजच्या आधारे स्पष्ट झाल्यानंतर विजय जोशी आणि त्याचा साथीदार अनिकेत जाधव यांना नौपाडा पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली. ...

वडाळागावातील भंगार मालाच्या गुदामाला आग - Marathi News | nashik,scraping,goods,disguise,fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावातील भंगार मालाच्या गुदामाला आग

वडाळागाव/इंदिरानगर : वडाळागावातील सादिकनगर भागातील प्लास्टिक भंगार मालाच्या गुदामाला शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. सुमारे दोन ... ...