अंतुर्ली पोलीस दूरक्षेत्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबेडकर चौकातील मोबाइल दुकान जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना दुुकानमालकास समजल्याने त्याने तत्काळ आग विजवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. ...
नजीकच्या शेकापूर येथील बेघर वस्तीतील घराला मध्यरात्री आग लागल्याने साहित्याची राखरांगोळी झाली. या आगीत जवळपास दोन लाखाच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अशोक कोल्हे यांचे बेघर वस्तीत घर असून ते पत्नीसह मागील पंधरा ते वीस वर्षांपासून राहत आहे. ...
यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने भविष्यात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आत्तापासूनच चा-याचे नियोजन केले जात असताना दुसरीकडे आहे त्या चाºयाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. चा-याची कमतरता भासू नये म्हणून शासनाने गाळपेरा ...