लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

झोपडीला आग लागून भाजलेल्या ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू - Marathi News | Death of a 95-year-old woman who was burnt in a hut | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :झोपडीला आग लागून भाजलेल्या ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू

मौजे इस्लापूरजवळ सहस्त्रकुंड येथील एका ९५ वर्षीय वृद्ध महिलेचा भाजल्याने मृत्यू झाला ...

रुग्णालय इमारतीत लागलेल्या आगीमुळे जीव वाचविण्यासाठी रुग्णांची पळापळ - Marathi News | Patients escape to save lives due to the fire in the hospital building | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रुग्णालय इमारतीत लागलेल्या आगीमुळे जीव वाचविण्यासाठी रुग्णांची पळापळ

विसनजी नगरमधील रुग्णालयातील घटना ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोरजवळ ट्रकला आग; एकाचा मृत्यू - Marathi News | truck catches fire on Mumbai Ahmedabad highway one dead | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोरजवळ ट्रकला आग; एकाचा मृत्यू

वाहतूक पोलीस घटनास्थळी; एकेरी मार्गानं वाहतूक सुरू ...

राजापूर येथे आगीत चारा खाक - Marathi News | Fenugreek fires at Rajapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर येथे आगीत चारा खाक

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी नथू काशीनाथ अलगट यांच्या घराजवळील चाऱ्याला अचानक आग लागल्याने या आगीत सुमारे ४५ हजार रुपयांचा चारा जळून खाक झाला आहे. ...

भुसावळ येथे घराला शॉर्ट सर्किटने आग - Marathi News | Short circuit fire house at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे घराला शॉर्ट सर्किटने आग

भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील साईजीवन सुपरशॉपीसमोरील गंगाराम प्लॉट भागातील प्रवीण पाटील यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना ३० रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. ...

गिरगावमधील इमारतीला भीषण आग - Marathi News | A giant fire in the Girgaon building | Latest crime Videos at Lokmat.com

क्राइम :गिरगावमधील इमारतीला भीषण आग

कुंभारवाडा पाचव्या गल्लीत रहिवाशी इमारतीला आग ...

आगीपासून पीव्हीसी पाईप्स वाचविण्याच्या प्रयत्नात वृध्द शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू - Marathi News | Death of an old farmer in an attempt to save PVC pipes from fire | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आगीपासून पीव्हीसी पाईप्स वाचविण्याच्या प्रयत्नात वृध्द शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

अशक्तपणामुळे त्यांना लवकर उठता न आल्याने त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ...

नंदुरबारमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भीषण आग - Marathi News | massive fire breaks out in bank of india nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भीषण आग

अमर-अमृत चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागून 11 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी (29 जानेवारी) पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती.  ...