लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

परभणी : ‘अग्निशमन’चा रोजंदारी कर्मचाऱ्यांवर डोलारा - Marathi News | Parbhani: 'Firefighters' wages on wage earners | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘अग्निशमन’चा रोजंदारी कर्मचाऱ्यांवर डोलारा

नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे. ...

खामगावात हरित प्राधीकरणाच्या नियमांना हरताळ;  पालिका कर्मचाऱ्यांनीच पेटविला कचरा! - Marathi News | green tribunal rule break; corporation employee fire the garbage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात हरित प्राधीकरणाच्या नियमांना हरताळ;  पालिका कर्मचाऱ्यांनीच पेटविला कचरा!

खामगाव :  राष्ट्रीय हरित प्राधीकरणाची बंदी झुगारून खामगावात पुन्हा एकदा कचरा जाळण्यात आला. १६ जानेवारी रोजी डंपींग ग्रांऊडवरील कचरा पेटविण्यात आल्यानंतर शहरातील उघड्यावरील कचऱ्याची जाळूनच विल्हेवाट लावल्या जात आहे. ...

भातुकलीचा खेळ खेळताना लागलेल्या आगीत तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू  - Marathi News | The death of three children in a fire in the game of Bhatukali | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भातुकलीचा खेळ खेळताना लागलेल्या आगीत तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू 

या दरम्यान छोट्याशा चुलीत चिमुकल्यांनी लावलेल्या आगीने गोठ्यातील चाऱ्याने पेट घेतला. ...

ट्रक जाळणाऱ्या इसमांवर गुन्हे दाखल - Marathi News | Cases filed against those who torched the truck | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ट्रक जाळणाऱ्या इसमांवर गुन्हे दाखल

१६ जानेवारी २०१९ रोजी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून सात किमी अंतरावर गुरूपल्ली-कर्रेम दरम्यान आलापल्लीकडे जाणाºया बसला विरूध्द दिशेने येणाºया ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्यासह बसमधील चार प्रवासी जागीच ठार झाले तर ...

वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्यात महाराष्ट्र दुसरा! - Marathi News | Maharashtra is second in forest fire insidents | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्यात महाराष्ट्र दुसरा!

अकोला: वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्याच्या घटनेत महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या (ऋ रक) जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. ...

कारखान्यातील कामगार वस्तीत आग - Marathi News |  Factory fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारखान्यातील कामगार वस्तीत आग

सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील त्रंबक रबर कारखान्यात कामगारांसाठी बांधलेल्या खोल्यांमध्ये इलेक्ट्रीक शॉर्टसर्कीट होऊन आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या आगीमुळे खोल्यांमधील चार घरगुती सिलिंंडरचा स्फोट ...

झोपडीला आग लागून भाजलेल्या ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू - Marathi News | Death of a 95-year-old woman who was burnt in a hut | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :झोपडीला आग लागून भाजलेल्या ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू

मौजे इस्लापूरजवळ सहस्त्रकुंड येथील एका ९५ वर्षीय वृद्ध महिलेचा भाजल्याने मृत्यू झाला ...

रुग्णालय इमारतीत लागलेल्या आगीमुळे जीव वाचविण्यासाठी रुग्णांची पळापळ - Marathi News | Patients escape to save lives due to the fire in the hospital building | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रुग्णालय इमारतीत लागलेल्या आगीमुळे जीव वाचविण्यासाठी रुग्णांची पळापळ

विसनजी नगरमधील रुग्णालयातील घटना ...