लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

कुंकळ्ळीतील अग्निशमन दलाची गरज पुन्हा एकदा ऐरणीवर - Marathi News | need fire brigade in Cuncolim goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुंकळ्ळीतील अग्निशमन दलाची गरज पुन्हा एकदा ऐरणीवर

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काही धोकादायक कारखाने असल्याने या भागात अग्निशमन दलाचे केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असल्याची ओरड करुन कुंकळ्ळीवासियांचा घसा कोरडा पडला तरीही अजुन या भागात केंद्र सुरू झालेले नाही. ...

कल्याण येथील बैलबाजारनजीक चारचाकीला आग  - Marathi News | Chanchalila fire in Kalyan's bull market | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण येथील बैलबाजारनजीक चारचाकीला आग 

अग्निशमन दलाच्या जवानाने गाडीला लागलेली आग विझवली. ...

तलावफैलात जिनिंगला आग - Marathi News | Junking Fire in Lake Flora | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तलावफैलात जिनिंगला आग

शहरातील तलावफैल, गवळीपुरा परिसरात असलेल्या गणेश कॉटन इंडस्ट्रीज या जिनिंगमध्ये बुधवारी सायंकाळी ७ वाजता आग लागली. येथील कापूस व गठाणींनी पेट घेतला. गुरुवारी रात्रीपर्यंत जिनिंगमधील आग धगधगत होती. ...

कुंकळ्ळीत फायबर बोट कारखान्याला आग, १० कोटींचे नुकसान - Marathi News | Cuncolim fiber boat unit gutted in fire, 10 crores loss | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुंकळ्ळीत फायबर बोट कारखान्याला आग, १० कोटींचे नुकसान

मडगावपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील बोट क्राफ्ट या फायबर ग्लासच्या बोटी तयार करणाऱ्या कारखान्याला आग लागून सुमारे १० कोटींचे नुकसान झाले. ...

नोएडातील मेट्रो रुग्णालयात भीषण आग, काचा फोडून रुग्णांना काढलं बाहेर - Marathi News | Rescue operations underway after a fire broke out in Metro Hospital in Noida's sector-12 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोएडातील मेट्रो रुग्णालयात भीषण आग, काचा फोडून रुग्णांना काढलं बाहेर

नोएडातल्या मेट्रो रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. ...

बस आग प्रकरणी अखेर जबाबदारी निश्चित; पहिलाच गुन्हा - Marathi News | Just fix responsibility for the matter after the fire; First offense | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बस आग प्रकरणी अखेर जबाबदारी निश्चित; पहिलाच गुन्हा

पीएमपी कार्यशाळाअधीक्षकासह तिघांवर गुन्हा  ...

शेजाऱ्यासोबतच्या भांडणातून महिलेने कार पेटवली; इमारत जळून 10 ठार - Marathi News | Woman car rammed into neighbor's fiance; The building burned 10 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेजाऱ्यासोबतच्या भांडणातून महिलेने कार पेटवली; इमारत जळून 10 ठार

धुर आणि आगीपासून वाचण्यासाठी लोकांनी गच्चीवर जाण्यासाठी धावपळ केली. यामुळे चेंगराचेंगरीची स्थिती झाली होती. ...

नांदेडमधील तेहरानगर येथे घराला आग - Marathi News | fire in a house at Tehranagar from Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमधील तेहरानगर येथे घराला आग

नांदेड : शहरातील तेहरा नगर भागात आज दुपारी ईमारत न. A - 6 मध्ये दुसऱ्या मजल्यावरील घरात आग लागली. ... ...