तालुक्यातील मोरगिरी येथील लग्नकार्यासाठी बाहेर गेलेले प्रकाश शिंदे यांच्या घराला रविवारी सकाळी १० ते १०.२० वाजण्याच्या दरम्यान आग लागली. या वेळी रोख रकमेसह घरातील साहित्य जळून खाक झाले. ...
विद्युत प्रवाहित तारांमध्ये घर्षन होऊन आगीची ठिणगी ऊसावर पडली. बघता-बघता आगीने ऊसाला आपल्या कवेत घेतले. ही घटना नजीकच्या सुकटी (बाई) येथे घडली असून शेतकरी प्रभाकर गौळकर यांच्या अडचणीत भर पडली आहे. ...
तीन घरांपैकी पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या मुख्तार शेख यांचे घर संपुर्णत: जळून खाक झाले. त्यांच्या घरातील संसारपयोगीवस्त बेचिराख झाल्याने कुटुंबातील महिलांनी एकच टाहो फोडला होता ...