कल्याण येथील बैलबाजारनजीक चारचाकीला आग 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 05:28 PM2019-02-08T17:28:09+5:302019-02-08T17:28:42+5:30

अग्निशमन दलाच्या जवानाने गाडीला लागलेली आग विझवली.

Chanchalila fire in Kalyan's bull market | कल्याण येथील बैलबाजारनजीक चारचाकीला आग 

कल्याण येथील बैलबाजारनजीक चारचाकीला आग 

Next

कल्याणकल्याण बैलबाजारातील सर्वोदय मॉलच्या बाजूला एफएमसीच्या समोर असलेल्या एका स्विफ्ट या चारचाकी गाडीला काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाडी दाखल झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानाने गाडीला लागलेली आग विझवली.

 

 

Web Title: Chanchalila fire in Kalyan's bull market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.