लाइव न्यूज़
 • 08:43 AM

  अहमदनगर : नगर-सोलापूर महामार्गावर माहिजळगावजवळ ट्र्क व स्कॉर्पिअोचा पहाटे अपघात, पाच जणांचा मृत्यू.

 • 08:11 AM

  जम्मू काश्मीर : कुलगाममधील खुदवानी परिसरात जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा.

 • 07:33 AM

  अमेरिका : लॉस एन्जिलिसमधील सुपर मार्केटमध्ये गोळीबार, आरोपी अटकेत.

 • 10:09 PM

  तामिळनाडू: चेन्नईत बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली; १७ जण जखमी

 • 09:58 PM

  ठाणेतील भाजपा नगरसेवकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

 • 09:15 PM

  भायखळा जेलच्या आणखी ८ कैद्यांना अन्नविषबाधा

 • 08:46 PM

  मोदींमुळे जातीय तेढ निर्माण झाली - शरद पवार

 • 08:25 PM

  सोलापूर - आशाढी च्या व मराठा समाजाने मुख्यमंत्री यांना महापूजेपासून रोखणार असल्याचा इशारा दिल्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांची जिल्हाभर कडेकोट नाकाबंदी

 • 07:51 PM

  चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव येथील चक्रपाल ठेंगरे (16) हा वैनगंगा नदीत वाहून गेला. पोलीस शोध घेत आहे.

 • 07:14 PM

  अमित शाह रविवारी मुंबईत, पुढील रणनिती ठरवण्यासाठी भाजप नेत्यांबरोबर बैठक

 • 07:05 PM

  FIH Women's Hockey World Cup : भारताला 1-0 अशी आघाडी

 • 06:50 PM

  FIH Women's Hockey World Cup : भारत वि. इंग्लंड लढतीला सुरूवात

 • 06:39 PM

  जम्मू-काश्मीर: लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना सोपोरमधून अटक

 • 06:32 PM

  सोलापूर - पंढरपूर शहरात एस- टी बस फोडली, वारीच्या तोंडावर पंढरीत तणाव

 • 06:05 PM

  भारतीय पुरूष हॉकी संघाचा न्यूझीलंडवर दुसरा विजय, 3-1 अशी मात

All post in लाइव न्यूज़