तिरोडा येथे रेल्वेस्थानकाजवळील एका गॅस वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे जवळपासची सुमारे १५ दुकाने जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली. ...
शहरातील जिल्हा परिषद शाळेसमोरून जाणाऱ्या मार्गावर असलेल्या पानठेला व सलुनच्या दुकानाला आग लागून या दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनामुळे तीन दुकानदारांचे जवळपास ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे ...