लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

अंतरगावात आगीत गोठा जळाला - Marathi News | The dung burned in interiors | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अंतरगावात आगीत गोठा जळाला

परिसरातील अंतरगाव लगतच्या घोडपड परिसरात लागलेल्या आगीत गोठा जळून राख झाला. या आगीत जनावरेही जखमी झाली असून नागरिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडल्याने गावात धावपळ उडाली होती. ...

नागपुरात औषध बाजारातील १० दुकाने जळून खाक , कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | In Nagpur, 10 shops in the drug market burnt , crores of losses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात औषध बाजारातील १० दुकाने जळून खाक , कोट्यवधींचे नुकसान

हज हाऊसच्या बाजूला शुक्रवार तलाव, गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत जवळपास ६० दुकानातील औषधांचा साठा जळाल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आगीत दहा दु ...

कचरा डेपोला आग लागल्यामुळे रुपीनगर परिसरात धुराचे लोट - Marathi News | Smoke leak in Rupnagar area due to fire in the garbage depo | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कचरा डेपोला आग लागल्यामुळे रुपीनगर परिसरात धुराचे लोट

तळवडे येथील रुपीनगरच्या पश्चिम दिशेला असलेल्या मोकळ्या मैदानात देहुरोड कॅन्टाॅन्मेंट बोर्डाचा कचरा डेपो आहे. आग लागल्यामुळे या कचरा डेपोतुन निघणारे धुराचे लोट रुपीनगर परिसरात येत असल्याचे नागरिकांनी पाहिले. ...

नागपुरातील दवा बाजाराला आग; कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | Fire in Nagpur drug market; Loss of millions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील दवा बाजाराला आग; कोट्यवधींचे नुकसान

येथील गंजीपेठ भागात असलेल्या संदेश दवा बाजार या संकुलाला शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास आग लागली. ...

ठामपा इमारतींचे इलेक्ट्रिक ऑडिट पूर्ण, सुरक्षेच्या दृष्टीने केले उपाय - Marathi News | Complete audit of buildings, complete safety measures | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपा इमारतींचे इलेक्ट्रिक ऑडिट पूर्ण, सुरक्षेच्या दृष्टीने केले उपाय

या इलेक्ट्रिक ऑडिटमध्ये ठाणे महापालिकेच्या ज्या ८५ इमारतींमध्ये शाळा भरतात, त्या इमारतींचे ऑडिटदेखील करण्यास सुरु वात झाली असून यामध्ये जवळपास सर्वच शाळांच्या इमारतींचे ऑडिट पूर्ण झाले आहे. ...

क्लास बंद करायचे असतील तर शासकीय नोकऱ्या द्या - Marathi News | Give government jobs if you want to close the class | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लास बंद करायचे असतील तर शासकीय नोकऱ्या द्या

कोचिंग क्लास संघटनेची मागणी : ठामपावर आरोपांच्या फैरी ...

डाकेपिंप्रीत तारांच्या घर्षणाने आग - Marathi News | A fire with draped wire strings | Latest beed News at Lokmat.com

बीड :डाकेपिंप्रीत तारांच्या घर्षणाने आग

तालुक्यातील डाके पिंपरी येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे गोदाकाठी मोठी आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने वणव्यासारखी आग पसरत गेली. ...

अग्निरोधक यंत्रांची मुदत संपूनही डोळेझाक; नागरिक, कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे - Marathi News | Fire extinguishers can not hide the deadline; Citizen, Employees Security Ram Bharose | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अग्निरोधक यंत्रांची मुदत संपूनही डोळेझाक; नागरिक, कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे

मीरा-भाईंदर महापालिकेकडून सामान्य नागरिकांच्या गृहनिर्माण संस्थांसह शाळा, विविध आस्थापनांना अग्निशामक यंत्रणा बसवण्याचे उपदेश देत असते. ...