शहरात किती खासगी क्लास चालतात याची केडीएमसी, मीरा-भाईंदर पालिकेकडे नोंदच नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. उद्या या ठिकाणी काही घडल्यास त्याची जबाबदारी कुणावर निश्चित करायची. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला काहीच महत्त्व नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थि ...
चंद्रपूर वीज केंद्राच्या जंगल परिसरात आज रविवारी सकाळी अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सायंकाळी ६ वाजता ही आग आटोक्यात आली. मात्र यात जंगलाची मोठी हानी झाल्याची माहिती आहे. ...
मेळघाटातील घटांग वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया जंगलात आगडोंब उसळला आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता खामला परिसरातील महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आणि मडकी परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यामध्ये पाचशेपेक्षा अधिक हेक्टर वनक्षेत्राची राखरांग ...
तालुक्यातील तुडका येथे मधुकर वाडीभस्मे यांच्या घरी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. आगीने रौद्ररुप धारण करुन घराजवळील कुंदा पंधरेसह इतर तीन घरे जळाली. कुंदा पंधरे यांचे घर बेचिराख झाले. त्यांचा संसार उघड्यावर आला. घराचे छत जळाल्याने आता राहावे कुठे असा प्र ...
चामोर्शी शहरासह तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून तापमान वाढले आहे. शिवाय कचरा जाळण्याच्या माध्यमातूनही शहरासह तालुक्यात आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सातत्याने मागणी होऊनही शासनाने चामोर्शी शहर व तालुक्यासाठी अग्निशमन यंत्रणा अद्यापही उप ...
वीज खांबाला ट्रकचा स्पर्श झाल्याने शॉर्टसर्कीट होऊन आग लागल्याने कापसाने भरलेला ट्रक जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी ४ वाजताच्या सुमारास देसाईगंज येथे घडली. कापसाने भरलेला ट्रक देसाईगंज शहरातील कमलानगर वार्डातून ब्रह्मपुरीकडे जात होता. ...
गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीच्या घटनेमुळे ‘नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने शुक्रवार व शनिवार औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारी औषध ...