स्थानिक मसानगंज परिसरात जुन्या टायरला लागलेल्या आगीने दुकानासह दोन घरांना कवेत घेतले. ही घटना गुरुवारी पहाटे ४.४० च्या सुमारास मनपा हिंदी स्कूल-२ नजीक घडली. अग्निशमन दलाचे तीन बंब तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने मोठी हानी टळली. ...
जुन्या वादातून लालपेठ परिसरात सोमवारच्या मध्यरात्री शिवा ऊर्फ गोलू व कोटा परिवारातील सदस्यांनी संजय झुणमूलवार व त्याच्या मित्रावर अचानक हल्ला चढविला होता. या हल्ल्यात संजय हा जागीच ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ...
रेल्वेच्या बोगीत धूर पाहून आग लागल्याच्या भीतीमुळे प्रवाशांनी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेसमधून उड्या मारल्याची घटना गुरुवारी जालना-बदनापूरदरम्यान घडली. भयभीत झालेल्या प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली. या घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तपासणी के ...
ब्रम्हपुरी न.प .अंतर्गत येत असलेल्या कुर्झा प्रभागात ब्रम्हपुरी-अºहेर मार्गावरील सुभाष चौकातलगत असलेल्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. या आगीत काही वेळातच तीन तणसाचे मोठे ढिग जळून खाक झाले. यात ढिगांना लागूनच असलेल्या घरांना आग लागण्यापूर्वीच नपच् ...