लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

धनकवडी येथे पीएमपी बसने मध्यरात्री घेतला अचानक पेट - Marathi News | Suddenly fire PMP bus in night at dhankawdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडी येथे पीएमपी बसने मध्यरात्री घेतला अचानक पेट

स्वारगेट डेपोमधून ही बस कात्रज कडे जात होती. भारती विद्यापीठच्या चढण मार्गावर इंजिन गरम झाल्यामुळे रात्री दोन वाजता या बसने पेट घेतला. ...

पंचनाम्यासाठी प्रश्नांचा भडीमार; रागाच्या भरात शेतकऱ्याने जाळली सोयाबीनची गंजी - Marathi News | A lots of questions for Panchanama; Farmers burnt the beans stock in anger at Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पंचनाम्यासाठी प्रश्नांचा भडीमार; रागाच्या भरात शेतकऱ्याने जाळली सोयाबीनची गंजी

पंचनाम्यासाठी आलेल्या पथकाने अनेक प्रश्न विचारल्याने राग अनावर ...

पुसद-उमरखेड मार्गावर एसटी बसने अचानक घेतला पेट - Marathi News | On the Pusad-Umarkhed route, the ST bus suddenly fire | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद-उमरखेड मार्गावर एसटी बसने अचानक घेतला पेट

पुसदवरून उमरखेडकडे जाणारी मार्ग परिवहन महामंडळाची बस अचानक पेटल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ...

मालाडमध्ये शॉपिंग गाळ्याला आग, सुदैवाने कुणालाही दुखापत नाही - Marathi News | The shopping cart fire in Malad doesn't hurt anyone, fortunately | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमध्ये शॉपिंग गाळ्याला आग, सुदैवाने कुणालाही दुखापत नाही

मुंबई -  शहरात रात्री ०८:०२ वाजताच्या सुमारास मालाड, परमार हाऊस इंडस्ट्रीयल इस्टेट, मालेदारवाडी, काचपाडा येथे गाळ्याला (तळ+३ मजली) आग लागली होती.  ... ...

 शिकवणीवर्गांच्या ‘फायर आॅडिट’चा प्रश्न प्रलंबित! - Marathi News | Pending 'fire audit' question of Coaching classes in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : शिकवणीवर्गांच्या ‘फायर आॅडिट’चा प्रश्न प्रलंबित!

शासनाकडून ठोस पाठपुरावा न झाल्याने शिकवणीवर्गांनीही ‘फायर आॅडिट’च्या गंभीर मुद्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

श्रद्धांजली वाहिली, पण सुरक्षा उपाययोजनांचे काय?; जवानांचा जीव लागला टांगणीला - Marathi News | Tribute paid, but what about security measures ?; The lives of the soldiers were hanged | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रद्धांजली वाहिली, पण सुरक्षा उपाययोजनांचे काय?; जवानांचा जीव लागला टांगणीला

अग्निशमन केंद्राच्या वास्तू झाल्या जीर्ण : दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष ...

घराला आग; लाखोंचे साहित्य जळून खाक - Marathi News | Fire to the house; Millions of materials burned | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घराला आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

अन्न धान्य व इतर साहित्य जळून खाक झाल्यामुळे ताले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

पाकिस्तानमध्ये एक्स्प्रेसला भीषण आग; 65 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी  - Marathi News | Pakistan 16 people killed in fire in Karachi-Rawalpindi Tezgam express train | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये एक्स्प्रेसला भीषण आग; 65 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी 

पाकिस्तानमध्ये एका एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ...