लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

अकोला शहरातील  प्लास्टिक खेळण्याच्या गोडाऊनला भीषण आग - Marathi News | A huge fire broke out at a plastic toy godown in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील  प्लास्टिक खेळण्याच्या गोडाऊनला भीषण आग

Fire in Akola : चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. ...

जपान जीन परिसरातील प्लास्टिक खेळण्याच्या गोडावूनला भीषण आग - Marathi News | A huge fire broke out in a plastic toy godown in Japan's Jin area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जपान जीन परिसरातील प्लास्टिक खेळण्याच्या गोडावूनला भीषण आग

चार तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात: १५ ते २० लाख रूपयांचे नुकसान ...

घराला बाहेरून कुलूप लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, वेळीच जाग आल्याने वाचला दाेघांचा जीव - Marathi News | unknown person set to fire the house and try to burn alive two people inside | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घराला बाहेरून कुलूप लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, वेळीच जाग आल्याने वाचला दाेघांचा जीव

शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने घरात झोपलेल्यांना घरात कोंडून बाहेरून कुलूप लावून घर व दुचाकीला आग लावली. दरम्यान, घरात झाेपलेल्यांना वेळीच जाग आल्याने त्यांनी आपली सुटका केल्याने ते सुखरूप बचावले. ...

दोन वर्षांत तब्बल १४ हजारवेळा पेटले जंगल; कोटींची वनसंपदा खाक - Marathi News | The forest burned 14,000 times in two years; Destroy crores of forest resources | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन वर्षांत तब्बल १४ हजारवेळा पेटले जंगल; कोटींची वनसंपदा खाक

Yawatmal News वनविभागाची जंगल सुरक्षेच्यादृष्टीने होणारी चालढकल, काही लोकांचा बेजबाबदारपणा यामुळे दोन वर्षांत १३ हजार ८४६ वेळा आगीच्या घटना घडल्या. ...

घराला बाहेरून कुलूप लावून दाेघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to burn the stains alive by locking the house from the outside | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वेळीच जाग आल्याने वाचला जीव; काेटगूल येथील धक्कादायक घटना

शनिवारी रात्री टेंभूरकर दाम्पत्य झोपेत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या मोटारसायकल व घराला आग लावली. आग लावण्याच्या पूर्वी टेंभूरकर यांच्या खाेलीच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावले. आगीच्या धुरामुळे काही वेळातच आग लागल्याचे लक्षात येऊन टेंभूरकर दाम्पत्य ...

नांदेडकरांची पहाट आगीच्या दोन घटनांनी; फर्निचरचा कारखाना आणि कार जळून खाक - Marathi News | Nandedkar's dawn with two incidents of fire; Burn furniture factory and car | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडकरांची पहाट आगीच्या दोन घटनांनी; फर्निचरचा कारखाना आणि कार जळून खाक

शहरातील बिलाल नगर आणि मिल गेट रस्त्यावर दोन घटना घडल्या. ...

Video: पुण्यात टिळक रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाजवळ कारने अचानक घेतला पेट - Marathi News | A car suddenly caught fire near Bharat Petrol Pump on Tilak Road in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात टिळक रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाजवळ कारने अचानक घेतला पेट

घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन आग विझवली ...

आष्ट्यात शॉर्ट सर्किटमुळे ऊस तोडणी मशीनला आग, मशीन सोबत पंचवीस ते तीस एकर ऊस जळाला  - Marathi News | Cane harvesting machine catches fire due to short circuit in Ashta | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आष्ट्यात शॉर्ट सर्किटमुळे ऊस तोडणी मशीनला आग, मशीन सोबत पंचवीस ते तीस एकर ऊस जळाला 

मशीन सोबत परिसरातील सुमारे पंचवीस ते तीस एकर ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान ...