जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू आहे.बºयाच शेतकºयांनी धानाची कापणी करुन त्याची मळणी करण्यासाठी शेतात धानाचे पुंजणे तयार करुन ठेवले आहे. शेतकरी मजूर आणि मळणी यंत्र मिळाल्यानंतर धानाची मळणी करु अशा बेतात होते. मात्र दोन दि ...
यावर्षी पाऊस बऱ्यापैकी पडल्याने धानाचे पीक चांगले आले होते. केलेला खर्च निघणार याची पूर्ण खात्री होती. अशातच शेतातील तीन एकराचे सहाशे भारे असलेले धानाचे पूंजने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने सदर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचे अंदाजे एक लाखा ...