लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

नांदेडमध्ये आइस्क्रीम फॅक्ट्रीला आग; लाखोंचे नुकसान - Marathi News | Fire at an ice cream factory in Nanded; Loss of millions | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये आइस्क्रीम फॅक्ट्रीला आग; लाखोंचे नुकसान

मनपा अग्निशमन दलाने आग आणली आटोक्यात ...

फोर्टमधील बाहुबली इमारतीला आग, एकजण जखमी - Marathi News | Fire at Bahubali building in Fort, one injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोर्टमधील बाहुबली इमारतीला आग, एकजण जखमी

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ५ फायर इंजिन, ५ जेटी आणि उर्वरित साधन सामुग्रीच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेतले होते. ...

वरळीच्या आगीतून १० जणांसह ३ श्वान सुखरुप - Marathi News | 3 dogs safe with 10 people from Worli fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीच्या आगीतून १० जणांसह ३ श्वान सुखरुप

बुधवारी पहाटे पावणे चारच्या सुमारस विझविण्यात आली. ...

कोडोली येथे सुपर बझारला आग, चार लाख रुपयांचे नुकसान - Marathi News | Fire at Super Bazaar at Kodoli, loss of Rs 4 lakh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोडोली येथे सुपर बझारला आग, चार लाख रुपयांचे नुकसान

कोडोली ता पन्हाळा येथील वारणानगर कोडोली मार्गावर भारत गॅससमोर असलेल्या संजीवनी सुपर बझारला मंगळवारी मध्ये रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ...

हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू, तिघांचा शोध सुरू  - Marathi News | telangana srisailam hydal power plant fire dead bodies found rescue operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू, तिघांचा शोध सुरू 

तेलंगणाच्या श्रीशैलम हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटला आग लागली. ...

तेलंगणातील हायड्रो प्रोजेक्टमध्ये भीषण आग, 9 जण अडकल्याची भीती - Marathi News | telangana fire at srisailam hydroelectric plant many trapped ndrf called | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातील हायड्रो प्रोजेक्टमध्ये भीषण आग, 9 जण अडकल्याची भीती

तेलंगणाच्या श्रीशैलम हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये (Srisailam hydroelectric plant) आग लागली आहे. ...

पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Suspicion of relationship with wife; Attempt to burn jeweler alive in UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

फिरोजाबादचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक सचिंद्र पटेल यांनी सांगितले की, राकेश नावाचा सराफा व्यापारी बस डेपोच्या मागील दुकानात बसला होता. तेव्हा शेजारचा दुकानदार रॉबिन त्याच्याजवळ आला आणि बोलायला लागला. ...

संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश - Marathi News | Fire breaks out at Parliament Annexe building in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश

संसदेच्या अनेक्स इमारतीमध्ये (Parliament Annexe Building) आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...