फोर्टमधील बाहुबली इमारतीला आग, एकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 10:16 PM2020-08-26T22:16:20+5:302020-08-26T22:16:58+5:30

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ५ फायर इंजिन, ५ जेटी आणि उर्वरित साधन सामुग्रीच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेतले होते.

Fire at Bahubali building in Fort, one injured | फोर्टमधील बाहुबली इमारतीला आग, एकजण जखमी

फोर्टमधील बाहुबली इमारतीला आग, एकजण जखमी

Next
ठळक मुद्दे दक्षिण मुंबईतल्या फोर्टमधील ‘बाहुबली’ या इमारतीला आग लागली आहे.

मुंबई : फोर्ट येथील बाहुबली इमारतीमध्ये बुधवारी रात्री सव्वा सातच्या सुमारास लागलेल्या आगीत दिपक दिलदार नावाची व्यक्ती ३५ टक्के भाजली. बॉम्बे रुग्णालयात जखमी व्यक्तीला दाखल करण्यात आले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ५ फायर इंजिन, ५ जेटी आणि उर्वरित साधन सामुग्रीच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेतले होते.

दक्षिण मुंबईतल्या फोर्टमधील ‘बाहुबली’ या इमारतीला आग लागली आहे. ही आग तळमजला आणि दुसऱ्या मजल्याला लागली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे एकजण जखमी झाला असून त्याला जवळील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

Sushant Singh Rajput Suicide : ... म्हणून राज्य मानवाधिकार आयोगाने कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस

Web Title: Fire at Bahubali building in Fort, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.