लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

बडोद्याच्या कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागली आग; गुजरातमधील दुसरी घटना - Marathi News | fire broke at Covid Hospital in Baroda; The second incident in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बडोद्याच्या कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागली आग; गुजरातमधील दुसरी घटना

गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 6 ऑगस्टला अहमदाबादमधील कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेल्या एका हॉस्पिटलला भीषण आग लागली होती. यामध्ये जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला होता. ...

दोन केमिकल फॅक्टरींना भीषण आग; आग्र्यामध्ये हवाई दलाची मदत मागितली - Marathi News | Fierce fire at two chemical factories; Sought the help of the Air Force in Agra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन केमिकल फॅक्टरींना भीषण आग; आग्र्यामध्ये हवाई दलाची मदत मागितली

फॅक्टरींमध्ये बनत असलेल्या केमिकलचा वापर बुटांचे सोल बनविण्यासाठई केला जातो. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. ...

महिला पेटवत होती मेणबत्ती, हॅंड सॅनिटायजरमुळे अचानक झाला स्फोट आणि... - Marathi News | Hand sanitizer explodes in Texas woman admited in ICU | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिला पेटवत होती मेणबत्ती, हॅंड सॅनिटायजरमुळे अचानक झाला स्फोट आणि...

इथे एक महिला हॅंड सॅनिटायजरमुळे थेट ICU मध्ये भरती झालीय आणि बरी होण्याची वाट बघत आहे. कथितपणे महिला मेणबत्ती पेटवत होते आणि हॅंड सॅनिटायजरमुळे आगीच्या कचाट्यात आली. ...

सॅनिटाईज केलेल्या हातांनी मेणबत्ती लावताना उडाला भडका, महिला गंभीर - Marathi News | Sanitized hands exploded while lighting a candle, the woman serious | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सॅनिटाईज केलेल्या हातांनी मेणबत्ती लावताना उडाला भडका, महिला गंभीर

मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर हे आता नित्याचेच बनले आहे. जोपर्यंत कोरोनावरील लस बाजारात येत नाही, तोपर्यंत या त्रिसुत्रीचा वापर बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ...

भारतात येणाऱ्या तेलवाहू जहाजास श्रीलंका समुद्रात भीषण आग; २४ खलाशांपैकी एक जण बेपत्ता - Marathi News | Oil tanker coming to India catches fire in Sri Lankan sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात येणाऱ्या तेलवाहू जहाजास श्रीलंका समुद्रात भीषण आग; २४ खलाशांपैकी एक जण बेपत्ता

टँकरला किनाºयापासून सुरक्षित अंतरावर हलविण्यात यश ...

Video : सायन येथे पार्क केलेल्या कारने अचानक घेतला पेट - Marathi News | Video: A car parked at Sion suddenly caught fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : सायन येथे पार्क केलेल्या कारने अचानक घेतला पेट

काही नागरिकांनी घटनास्थळावरून अग्निशामक दलास पाचारण केले. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्याआधीच गाडी जळून खाक झाली होती.  ...

Pune Breaking : पुण्यात कॅंटोन्मेंट परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग  - Marathi News | pune Breaking : A fire in the ICU department of Sardar Vallabhbhai Patel Hospital in the cantonment area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Breaking : पुण्यात कॅंटोन्मेंट परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग 

पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागली आहे ...

इंडियन ऑईलच्या तेलवाहू जहाजाला भीषण आग, २ लाख हजार टन साठा - Marathi News | Indian Oil's oil tanker catches fire, 2 lakh thousand tons of reserves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडियन ऑईलच्या तेलवाहू जहाजाला भीषण आग, २ लाख हजार टन साठा

न्यू डायमंड जहाजातून तेल गळती होऊ नये यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. अशी तेल गळती झाल्यास सागरी जैव साखळीला धोका उत्पन्न होण्याची शक्यता असते. ...