आग, मराठी बातम्या FOLLOW Fire, Latest Marathi News
प्रत्यक्षात केंद्र ताेकडी असल्याने दुर्घटना घडल्यानंतर स्पाॅटवर पाेहोचण्यास माेठा विलंब हाेऊन माेठे नुकसान हाेताना दिसत आहे ...
गोदामातील कच्चामाल जळून खाक ...
लायटर लवकर न सापडलेने गॅस घरात जास्त पसरल्याने स्फोट झाला ...
Nagpur News ‘लोकमत’ने कळमना मार्केटच्या ११४ एकर परिसरांतील कृषिमालाच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला असता, येथे अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे उघड झाले. ...
उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग लागली असून सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ...
खंडाळा शिवारातील भीषण अपघात, अपघातस्थळाचा पंचनामा करुन दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी समुद्रपुर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. ...
रागाच्या भरात एक तरुणीने थेट आपल्या बॉयफ्रेंडचं घरच जाळलं आहे. ...
Nagpur News कोट्यवधी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या मिरच्यांमधून आगीच्या ज्वाळा निघत होत्या. त्यातून निघालेल्या धुरामुळे अग्निशमन पथकाला आग विझविताना प्रचंड त्रास झाला. ...