लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

दिव्याची पेटती वात उंदराने पळविली अन् झाला घात! - Marathi News | burning wick of the lamp was run away by a rat and it was killed in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिव्याची पेटती वात उंदराने पळविली अन् झाला घात!

घराला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक. ...

कडाक्याची थंडी, उब मिळावी म्हणून धावत्या ट्रेनमध्ये पेटवली शेकोटी, त्यानंतर... - Marathi News | Indian Railway: Bitter cold, fire lit in the running train to get warmth, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडाक्याची थंडी, उब मिळावी म्हणून धावत्या ट्रेनमध्ये पेटवली शेकोटी, त्यानंतर...

Indian Railway: गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका बऱ्यापैकी वाढला आहे.  या काळात थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवणं ही सामान्य बाब आहे. मात्र थंडीचा कडाका वाढल्याने भरधाव ट्रेनमध्ये काही जणांनी शेकोटी पेटवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

आगीच्या धुराचा तरुणाला त्रास, इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान; उपचाराकरिता रुग्णालयात दाखल - Marathi News | The young man suffered from the smoke of the fire; Loss of electrical goods in fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगीच्या धुराचा तरुणाला त्रास, इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान; उपचाराकरिता रुग्णालयात दाखल

आगीवर अवघ्या अर्ध्या तासात नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले ...

वडिलांनी दारू प्यायला पैसे न दिल्याने मुलाने पेटवले घर - Marathi News | The son set the house on fire because his father did not pay him to drink alcohol | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडिलांनी दारू प्यायला पैसे न दिल्याने मुलाने पेटवले घर

मुलाने घर जाळून टाकण्याची धमकी देत घरातील कॅलेंडर गॅसवर पेटवले आणि हॉलमधील पडद्यांना आग लावली ...

कंपनीत आग; स्फोटानंतर केमिकलने नालाही पेटला; पावणेतील घटना - Marathi News | A fire in the company; The chemical also ignited the drain after the explosion; Events in Pawnee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कंपनीत आग; स्फोटानंतर केमिकलने नालाही पेटला; पावणेतील घटना

आगीची माहिती मिळताच एमआयडीसी तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. ...

जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग; सुदैवाने २५ मजूर बचावले, कापूस, सरकी खाक - Marathi News | A terrible fire at a ginning-pressing factory; Fortunately 25 laborers survived, Cotton, Sarki Khak | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग; सुदैवाने २५ मजूर बचावले, कापूस, सरकी खाक

कापसाचे व्यापारी आरिफ अब्दुल कादर यांच्या मालकीच्या जिनिंग-प्रेसिंगला गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता आग लागली. ...

पंजाब: तेलाने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात; संपूर्ण परिसर आगीच्या कचाट्यात - Marathi News |  A tanker accident in Ludhiana, Punjab on Wednesday caused a huge fire, watch the video  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब: तेलाने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात; संपूर्ण परिसर आगीच्या कचाट्यात

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातानंतर तेलाने भरलेल्या टँकरला आग लागली अन् वाहतूक विस्कळीत झाली. ...

एका विमानाची दुसऱ्याला धडक; आग लागूनही ३७९ प्रवासी बचावले - Marathi News | One plane collides with another 379 passengers survived the fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका विमानाची दुसऱ्याला धडक; आग लागूनही ३७९ प्रवासी बचावले

तटरक्षक दलाच्या विमानातील वैमानिक बचावला; पण त्यातील अन्य पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ...