लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल, मराठी बातम्या

Fire brigade, Latest Marathi News

भंगार बाजाराला लागली भीषण आग, आगीत आठ ते दहा दुकाने जळून खाक  - Marathi News | A huge fire broke out in the scrap market eight to ten shops were gutted in the fire | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भंगार बाजाराला लागली भीषण आग, आगीत आठ ते दहा दुकाने जळून खाक 

या घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन दलाने तातडीने पाण्याच्या बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ...

मुंबईतील दादरच्या कोहिनूर स्क्वेअर इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये आग; १६ वाहने जळून खाक - Marathi News | Fire in parking lot of Mumbai Dadar Kohinoor Square building as 16 vehicles burnt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरच्या कोहिनूर स्क्वेअर इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये आग; १६ वाहने जळून खाक

तब्बल एक तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ...

सिताबर्डीत हजारोंची गर्दी अन् मुख्य मार्गावरील दुकानाला लागली आग उडाली एकच पळापळ - Marathi News | There was a crowd of thousands in Sitabardi and a fire broke out at a shop on the main road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिताबर्डीत हजारोंची गर्दी अन् मुख्य मार्गावरील दुकानाला लागली आग उडाली एकच पळापळ

सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

भाजी मार्केटमध्ये लागली आग; सुदैवाने जिवितहानी टळली; अग्निशमन दलाकडून युद्धस्तरावर मदतकार्य - Marathi News | A fire broke out in the vegetable market in washim Relief work on war footing by fire brigade | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाजी मार्केटमध्ये लागली आग; सुदैवाने जिवितहानी टळली; अग्निशमन दलाकडून युद्धस्तरावर मदतकार्य

वाशिम येथील पाटणी चाैकाला लागून भाजी मार्केट वसलेले आहे. तेथील काही व्यावसायिकांनी मार्केटमधील दुकाने भाड्याने घेतली आहेत. ...

ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकले सहा जण; अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका - Marathi News | Six people stuck in elevator at Sassoon Hospital A safe escape from the fire brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकले सहा जण; अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

नागरिकांची घाबरलेली स्थिती पाहता अग्निशमन दलाच्या जवानांनी पाऊण तासात सुखरूप सुटका केली ...

अग्निशमन दलातील भरती: ‘महिलांच्या उंचीच्या निकषांत समानता नसणे भेदभावपूर्ण’ - Marathi News | Firefighter recruitment: 'Lack of equality in height criteria for women discriminatory' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अग्निशमन दलातील भरती: ‘महिलांच्या उंचीच्या निकषांत समानता नसणे भेदभावपूर्ण’

उच्च न्यायालयाने व्यक्त केलं मत ...

ओएनजीसीच्या हेलिपॅड नजीकच्या नाल्यातील कचऱ्याला आग  - Marathi News | Garbage in a drain near ONGC's helipad caught fire | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ओएनजीसीच्या हेलिपॅड नजीकच्या नाल्यातील कचऱ्याला आग 

ओएनजीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तत्काळ आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.    ...

गॅसची अफरातफर करताना स्फोट; दोन जण गंभीर जखमी - Marathi News | Explosion during gas agitation Two people were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅसची अफरातफर करताना स्फोट; दोन जण गंभीर जखमी

भारत गॅसच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या टाकीत बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असताना मोठा स्फोट झाला ...