"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
पुणे अग्निशामक दल, मराठी बातम्या FOLLOW Fire brigade pune, Latest Marathi News
पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. ...
जखमींना नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ...
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाकडून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दोन दुकाने जळून खाक झाली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...
आग किरकोळ असून कोणासही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
पिंगोरी गावात मोठ्या प्रमाणात खासगी संरक्षित वन जमीन आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे. ...
पहाटेची घटना, रहिवासी सुरक्षित ...
गुरुवार पेठेतल्या नाईकवाड्यात ४० फुट खोल विहिरीत एक श्वान पडला असून तिची ५ पिल्ले विहिरीच्या काठावर असल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. ...
निरा-बारामती रस्त्याच्या शेजारील डॉ.आंबेडकर वसाहतीला मंगळवारी (दि. २) रोजी दुपारी घरगुती गॅसचा स्फोट झाला ...