लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

'या' सेलिब्रिटींच्या लग्नाच्या कपड्यांच्या खर्चात मुंबईत घेता येईल 2BHK - Marathi News | lifestyle most expensive bridal outfits of bollywood divas | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :'या' सेलिब्रिटींच्या लग्नाच्या कपड्यांच्या खर्चात मुंबईत घेता येईल 2BHK

2018 हे वर्ष गाजलेल्या चित्रपटांपेक्षा बॉलिवुड सेलिब्रिटींच्या लग्नसमरंभांसाठी ओळखलं जाईल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्वात आधी अनुष्का, त्यानंतर सोनम, नेहा धूपिया आणि आता दीपिका आणि रणवीर. ...

Deepika Ranveer Wedding : बघा दीपिकाचा नववधू साज; चूडा आणि कलीरे आहेत खास! - Marathi News | not only deepika padukones lehenga but chuda and kaleera is also beautiful and elegant | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Deepika Ranveer Wedding : बघा दीपिकाचा नववधू साज; चूडा आणि कलीरे आहेत खास!

तब्बल सहा वर्षांच्या रिलेनशनशिपनंतर बॉलिवूडचा सर्वात मोठा मोस्ट अवेटेड विवाहसोहळा इटलीमध्ये धुमधड्याक्यात पार पडला. इटलीतील लेक कोमो या ठिकाणी बॉलिवूडचं फेमस कपल दीपिका रणवीरने आपली लग्नगाठ बांधली. ...

Fashion Designer Murder : फॅशन डिझायनरची चाकून भोसकून हत्या, 3 जण अटकेत - Marathi News | Fashion Designer Murder : Delhi : 53-year-old fashion designer and her servant found murdered in her house in Vasant Kunj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fashion Designer Murder : फॅशन डिझायनरची चाकून भोसकून हत्या, 3 जण अटकेत

प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. ...

दीपिका पादुकोणचे 'हे' 5 ब्युटी ट्रेंड तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | deepika padukone has given us these five beauty trends | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :दीपिका पादुकोणचे 'हे' 5 ब्युटी ट्रेंड तुम्हाला माहीत आहेत का?

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादिकोण आणि बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंहच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं असून अवघ्या काही तासांतच हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ...

Makeup Tips : मेकअप करताना प्राइमर, सीरम, फाउंडेशन, कंसीलरपैकी सर्वात आधी काय लावाल? जाणून घ्या! - Marathi News | easy makeup tips simple guide to apply makeup base in steps by using serum primer concealer | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Makeup Tips : मेकअप करताना प्राइमर, सीरम, फाउंडेशन, कंसीलरपैकी सर्वात आधी काय लावाल? जाणून घ्या!

अनेक महिला आणि तरूणी सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा आधार घेतात. जवळपास सर्वच महिलांना कमी अधिक प्रमाणात मेकअप करायला आवडतं. अनेक मुली आपली त्वचा, चेहरा आणि आपल्या त्वचेचा रंग लक्षात घेऊन व्यवस्थित मेकअप करतात. ...

Diwali 2018 : दिवाळीमध्ये दुपट्टा करा ट्राय; डिसेंट लूक मिळण्यास होईल मदत! - Marathi News | diwali 2018 outfit ideas say hi to dupatta this festive season | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Diwali 2018 : दिवाळीमध्ये दुपट्टा करा ट्राय; डिसेंट लूक मिळण्यास होईल मदत!

दिवाळीसाठी ट्रेडिशनल लूक करण्याचा विचार करत असाल आणि लेहेंगा, साडीपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. ...

स्लिम दिसण्यासाठी बदला कपड्यांची स्टाइल, वापरा या खास टिप्स! - Marathi News | These style tips can make you look thinner | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :स्लिम दिसण्यासाठी बदला कपड्यांची स्टाइल, वापरा या खास टिप्स!

अनेकांना नको नको ते उपाय करुनही त्यांचं बाहेर आलेलं पोट लपवण्यात यश येत नाही. अशावेळी ते बाहेर जाणेही टाळतात. ...

प्रियांका चोप्राच्या या ड्रेसची खिल्ली, कचऱ्याच्या बॅगसोबत केली तुलना! - Marathi News | Priyanka Chopra get trolled because of this black jacket | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :प्रियांका चोप्राच्या या ड्रेसची खिल्ली, कचऱ्याच्या बॅगसोबत केली तुलना!

प्रियांका चोप्रा नेहमीच आपल्या लूक आणि आउटफिटमध्ये सतत एक्सपरिमेंट करताना दिसते. पण तिचे हे एक्सपरिमेंट लोकांना कमीच पसंत पडलेले दिसतात. ...