लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

Diwali 2018 : दिवाळीमध्ये ट्रेडिशनल लूकसाठी ट्राय करा 'या' ज्वेलरी; मिळवा बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे लूक! - Marathi News | diwali 2018 special buy artificial designs of these famous jewelry worn by aishwarya deepika | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Diwali 2018 : दिवाळीमध्ये ट्रेडिशनल लूकसाठी ट्राय करा 'या' ज्वेलरी; मिळवा बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे लूक!

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हटलं की, खूप साऱ्या सणांचा महिना. परंतु इतर सणांपेक्षा हा महिना ओळखला जातो तो म्हणजे दिवाळीसाठी. सगळीकडे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व असते. ...

टॉपनंतर ट्रेन्डमध्ये आहे आय क्रॉप पॅन्ट्स; प्रत्येक बॉडी टाइपसाठी ठरतात परफेक्ट! - Marathi News | crop tops are taking over have you tried the trend | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :टॉपनंतर ट्रेन्डमध्ये आहे आय क्रॉप पॅन्ट्स; प्रत्येक बॉडी टाइपसाठी ठरतात परफेक्ट!

फॅशन ट्रेन्डमध्ये नवनवीन ट्रेन्ड येत असतात. आता क्रॉप टॉप्सनंतर क्रॉप पॅन्ट्सचा ट्रेन्ड फॅशन वर्ल्डमध्ये ट्रेन्डीगवर आहे. या क्रॉप पॅन्ट्सनाच  कुलॉट्सच्या नावाने ओळखलं जातं. ...

यंदाच्या दिवाळीत 'बनारसी दुपट्टा' हिट ! - Marathi News | 'Banarasi Dupatta' hit in this Diwali fashion trend | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :यंदाच्या दिवाळीत 'बनारसी दुपट्टा' हिट !

प्रत्येक दिवाळी बाजारात नवी फॅशन घेऊन येत असते ...

सोलापुरी दुवाळी ; १० हजार किलो खव्याची मिठाई - Marathi News | Solapuri Dalipi; 10 thousand kg of sweets | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरी दुवाळी ; १० हजार किलो खव्याची मिठाई

मागणी वाढली : तांदुळवाडी, शिरापूर, लांबोटी, वडापूर,बार्शी, कुंथलगिरी येथून होते आवक ...

महिलांनी आपल्या पर्समध्ये 'या' गोष्टी अवश्य ठेवाव्यात! - Marathi News | 5 items every working women should have in her bag | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :महिलांनी आपल्या पर्समध्ये 'या' गोष्टी अवश्य ठेवाव्यात!

दररोजच्या धावपळीच्या रूटीनमध्ये अनेकदा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. मग गरजेच्या वस्तू आपण सोबत कॅरी करतो. पण अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवणं गरजेचं असतं. ...

मलायकाच्या हॉट अदाने चाहते घायाळ, गोल्डन स्लिम ड्रेसची सोशल मीडियात चर्चा! - Marathi News | Malaika Arora in a body hugging shimmery dress see pics | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मलायकाच्या हॉट अदाने चाहते घायाळ, गोल्डन स्लिम ड्रेसची सोशल मीडियात चर्चा!

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा भलेही तिच्या सिनेमातील करिअरमुळे चर्चेत राहत नाही. पण ती तिच्या फॅशनेबल आणि स्टायलिश ड्रेस सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. ...

आता टोपी-मफरल विसरा, हिवाळ्यात नाक गरम ठेवण्यासाठी आली नवी फॅशन! - Marathi News | Company selling nose warmers for those who are always cold | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :आता टोपी-मफरल विसरा, हिवाळ्यात नाक गरम ठेवण्यासाठी आली नवी फॅशन!

आता लवकरच हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. काही दिवसांनी लोक जॅकेट, स्वेटर, मफलर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या वापरताना दिसतील. ...

तुम्हीही नवीन कपडे न धुताच वापरता का? होऊ शकतात या समस्या! - Marathi News | Do not wear new clothes without washing, It can cause skin problem | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुम्हीही नवीन कपडे न धुताच वापरता का? होऊ शकतात या समस्या!

अनेकजण नवीन कपडे घेतले की ते न धुताच वापरायला लागतात. पण असे करणे तुम्हाला महागात पडू शकतं. याने तुम्हाला अनेकप्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...