उत्तर भारतातील 'रसोई' घरात मानाचे स्थान असलेल्या राजमा पिकाने (Rajma Crop) मागच्या चार वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या (Marathwada) इटकूर, सारोळा, गंभीरवाडी भागात दमदार एन्ट्री केली होती. यंदा हेच नवे पीक रब्बी (Rabbi Season Crop) हंगामातील 'क्रॉप पॅटर्न ...
राज्यात आज एकूण १३६३२ क्विंटल मका (Maize) आवक झाली होती. ज्यात धुळे, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, कर्जत (अहमहदनगर), यावल आदी ठिकाणी पिवळी तर अमरावती, जलगाव - मसावत, पुणे, वडूज या ठिकाणी लाल मका आवक होती. ...
सध्या रब्बीची पेरणी सुरू आहे. तर दुसरीकडे मुबलक जलसाठा निर्माण झाल्याने ऊस लागवडीवर ही शेतकरी भर देताहेत. असे असतानाच खत तुटवड्याचे संकट दिवसागणिक गडद होऊ लागले आहे. (Fertilizers Issue) ...
कोकणच्या (Kokan) हापूसप्रमाणे (Hapus) रायगडचा हापूसही मोठ्या प्रमाणात बाजारात (Market) हंगामात येत असतो. मात्र, यंदा थोडा उशिरा या आंब्याची (Mango) चव चाखता येणार आहे. या वर्षी पाऊस २८ ऑक्टोबरपर्यंत सुरू होता. त्यामुळे जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे आंब् ...