"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
Soyabean Market : सोयाबीनला अद्यापही अपेक्षित बाजारभाव (Soyabean Market) मिळत नसल्याचे चित्र आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. ...
Goat Farming Guide : पैदाशीकरीता शेळ्यांची आणि बोकडांची निवड (Sheli Palan) करताना काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात. ...
Kanda Market Update : तर राज्यात जवळपास दोन लाख क्विंटल होऊन अधिक कांद्याची (Kanda Market) आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी.... ...
Maharashtra Weather Update : आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार दि. २ जानेवारीपर्यंत ऊबदार वातावरण (Climate Change) हळूहळू कमी होत जाईल. ...
रायगड जिल्हा वाल पोपटीसाठी प्रसिद्ध आहे. थर्टीफर्स्टच्या पार्टीत पोपटीचा बेत असतोच. मात्र, जिल्ह्यातील रूचकर गावठी वालाच्या शेंगा बाजारात येण्यास वेळ आहे. ...
Euphorbia tirucalli (Pencil Cactus) :एकेकाळी शेताच्या बांधावर कुंपण आणि आयुर्वेदिक औषधी म्हणून हमखास जोपासल्या जाणारे शेराचे झाड आज दुर्मीळ झाले आहे. शेराचे हे झाड कधीतरी कुठेतरी नजरेस पडते. ...
Strawberry Market Rate In Maharashtra : हिवाळा आला की नागरिकांना महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे वेध लागतात. सध्या पुणेच्या पिंपरी फळबाजारात स्ट्रॉबेरी दाखल व्हायला सुरुवात झाली असून बाजारात २०० रुपये प्रतिकिलो दराने स्ट्रॉबेरीची विक्री होत आहे. ...
Sugarcane Nursery ऊस शेतीतून अर्थकारण चालणाऱ्या शिरोळ तालुक्यात सध्या ऊस रोपवाटिकाधारकांची लगबग सुरू आहे. सध्या ऊस हंगाम सुरू असून शेतामध्ये ऊसतोडणी पूर्ण होणाऱ्या शेतकऱ्यांकडून नवीन ऊस लागवडीची लगबग सुरू झाली आहे. ...