लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Agriculture News : तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राकडून संत्रा लागवड प्रशिक्षण, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Orange cultivation training from Agricultural Science Center in Tondapur, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राकडून संत्रा लागवड प्रशिक्षण, वाचा सविस्तर 

Agriculture News : कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरद्वारे संत्रा पिकाची लागवड तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ...

E Pik Pahani : शेतात नेटवर्क नसले तरी पीक पाहणी करता येईल, हे सोपे उपाय करून पहा  - Marathi News | Latets news E Pik Pahani Even is no network in field, e-crop inspection can be done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतात नेटवर्क नसले तरी पीक पाहणी करता येईल, हे सोपे उपाय करून पहा 

E Pik Pahani : सर्व्हर डाऊन, नेटवर्क येत नाही. अनेक फोटो अपलोड होत नाहीत, अशा पद्धतीच्या तक्रारी शेतकरी वर्गाकडून येत आहेत. ...

CCI Cotton Farmers App : सीसीआयचे 'कापस किसान' ॲप; शेतकऱ्यांसाठी कापसाची ऑनलाइन नोंदणी सुरू - Marathi News | latest news CCI Cotton Farmers App: CCI's 'Cotton Kisan' app; Online registration of cotton for farmers begins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सीसीआयचे 'कापस किसान' ॲप; शेतकऱ्यांसाठी कापसाची ऑनलाइन नोंदणी सुरू

CCI Cotton Farmers App : केंद्रीय कपूस निगम लिमिटेड (सीसीआय) शेतकऱ्यांसाठी 'कापस किसान' मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे. यंदा सन २०२५-२६ सत्रासाठी कापसाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. (CCI Cotton Farmers App) ...

शेतीत अव्वल, धरणांचा तालुका म्हणून ओळख, पण सिंचनाचे नियोजन नाही, वाचा सविस्तर - Marathi News | Latest news Agriculture News Proper irrigation planning in Sakri taluka will accelerate development | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीत अव्वल, धरणांचा तालुका म्हणून ओळख, पण सिंचनाचे नियोजन नाही, वाचा सविस्तर

Agriculture News : तालुक्यातील अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती असून, हीच शेती विकासाचा केंद्रबिंदू ठरली आहे.  ...

Kanda Market : सोलापूर बाजार समितीत १७३ ट्रक कांद्याची आवक; सरासरी कसा मिळाला दर? - Marathi News | Kanda Market : 173 trucks of onions arrived at Solapur Market Committee; How was the average price obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : सोलापूर बाजार समितीत १७३ ट्रक कांद्याची आवक; सरासरी कसा मिळाला दर?

Kanda Market Solapur मागील आठ दिवसांपासून कांद्याची आवक वाढू लागली आहे. शुक्रवारी १७३ ट्रक कांद्याची आवक झाली असून दोन कोटींची उलाढाल कांद्यातून झाली आहे. ...

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Agriculture Minister orders immediate assessment of crop damage caused by heavy rains in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश

राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. ...

राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे आता तातडीने निकाली लागणार; आले नवीन १२०० रोव्हर - Marathi News | Land survey cases in the state will now be resolved immediately; 1200 new Rovers arrive | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे आता तातडीने निकाली लागणार; आले नवीन १२०० रोव्हर

Jamin Mojani Rover आता रोव्हर मशीनची संख्या एकूण संख्या जवळपास तीन हजारांपर्यंत जाणार आहे. सध्या भूमिअभिलेख विभागाकडे राज्यभरात मोजणीदारांची (भूकरमापक) एकूण संख्या जवळपास ४ हजार ६०० इतकी आहे. ...

Bail Pola : शेतकऱ्याने बैलपोळ्याच्या दिवशी बैलाच्या पाठीवर 'नाफेड गो बॅक' असं का लिहलं?  - Marathi News | Latest news Bail Pola nafed kanda market farmer paint 'Nafed Go Back' on back of bail on Bail Pola | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याने बैलपोळ्याच्या दिवशी बैलाच्या पाठीवर 'नाफेड गो बॅक' असं का लिहलं? 

Bail Pola : अनेक शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राज्याच्या अंगावर 'एकच पक्ष कांद्यावर लक्ष, कांद्याला ३ हजार रुपये भाव द्या, अशा आशयाचे वाक्य लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  ...