लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
जायकवाडीसाठी पाणी घेणार मोजून? नगर, नाशिकला मराठवाड्यातील अभियंत्यांची उपस्थिती - Marathi News | water discharged for Jayakwadi dam from Nashik and Nagar dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीला पाणी सोडले

जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) अखेर नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामासाठीही काही प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. ...

मराठवाड्याचा तरूण बाजारभाव नसल्याने पिकवलेल्या हळदीची पुण्यात स्वत:च करतोय विक्री! - Marathi News | Marathwada selu parbhani young farmer anand kalbande selling grown turmeric Pune market rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याचा तरूण बाजारभाव नसल्याने पिकवलेल्या हळदीची पुण्यात स्वत:च करतोय विक्री!

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला अनेकदा दर मिळत नसल्यामुळे मातीमोल दरात शेतमाल विकावा लागतो. ...

शेतकऱ्यांपुढं नवं संकट! महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळीसोबत गारपिटीची शक्यता - Marathi News | Latest Marathi News Chance of hail accompanied by unseasonal weather in most districts of Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस, गारपीटीचे, रब्बीवर परिणाम होण्याची शक्यता 

Weather Report : एकीकडे ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता (Unseasonal Rain) असताना नवीन संकट शेतकऱ्यांपुढे येऊन ठाकले आहे. ते ... ...

सिंचनासाठी कोयनेतून पाणी वापराला कपात - Marathi News | Reduction of water use from koyana dam for irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिंचनासाठी कोयनेतून पाणी वापराला कपात

सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित आहे. यामध्ये सिंचनाच्या २.८६ आणि वीजनिर्मितीसाठी ८.८५ टीएमसी पाणी कपात असणार आहे. ...

कृषिविषयक प्रस्तावित कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा - Marathi News | Farmers will benefit from the proposed law on agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषिविषयक प्रस्तावित कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच कृषी निविष्ठा विक्रेते व उत्पादकांनाही त्रास होऊ नये, यासाठी नवीन कृषी कायदे प्रस्तावित करण्यात आले आहेत. या नवीन कायद्यांचा निविष्ठा विक्रेत्यांना त्रास होणार नाही. ...

सेंद्रिय भाजीपाला पिकवा, शासनाचे अनुदान मिळवा - Marathi News | Grow organic vegetables, get government subsidies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेंद्रिय भाजीपाला पिकवा, शासनाचे अनुदान मिळवा

लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. ५० टक्के अनुदान देणारी ही योजना लोकप्रिय व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सरसावला आहे. स्वनिधीतून २९ लाखांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. ...

अस्तरीत शेततळे ठरत आहे शेतीसाठी वरदान - Marathi News | plastic lining of farm pond to be a boon for Farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अस्तरीत शेततळे ठरत आहे शेतीसाठी वरदान

शेततळ्यात साठविलेल्या पाण्याच्या साहाय्याने भात पिकांना संरक्षित सिंचन व फळबाग, भाजीपाला यासाठी रब्बी सिंचनाची सोय, तसेच मत्स्यसंवर्धन करणे शक्य आहे. ...

पिकांचे अवशेष जाळू नका, मातीत गाडा - Marathi News | Do not burn crop residues, bury them in the soil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकांचे अवशेष जाळू नका, मातीत गाडा

बहुतांश शेतकऱ्यांचा कल पिकांचे अवशेष जाळण्याकडेच असतो. असे केल्याने मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते. सेंद्रिय कर्ब हा शेतीचा आत्मा आहे. त्याचे प्रमाण जमिनीत जितके जास्त तितकी जमिनीची सुपीकता चांगली राहते. ...