शालेय विद्यार्थ्यांचे डोके सुपीक होण्यासाठी ज्ञानदानाची मशागत करणाऱ्या जवखेडे (ता.पाथर्डी) येथील एका सेवानिवृत्त माध्यमीक शिक्षकाने चिकणी नावाचे बरड जमिनीत ऊसशेती फुलवुन हिरवाईचा साज चढविला आहे. ...
अजूनही १ हजार १९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई न दिल्याने कृषी विभाग आक्रमक झाला आहे. येत्या तीन दिवसांत ही रक्कम न दिल्यास कारवाई करू, असा दम विमा कंपन्यांना दिला आहे. ...
देशाची प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्तीनंतर खेड तालुक्यातील वेरळ येथील सुभेदार दत्ताराम घाडगे यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. बारमाही शेतीतून उत्पन्न मिळवत असतानाच विक्रमी उत्पन्न मिळविण्यासाठी शेतामध्ये विविध प्रयोग करीत आहेत. ...
जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) अखेर नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामासाठीही काही प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. ...