लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
सालगड्याच्या शोधात शेतकरी पोहोचले परराज्यात! - Marathi News | In search of Salgadya, farmers reached abroad! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सालगड्याच्या शोधात शेतकरी पोहोचले परराज्यात!

गुढी पाडव्यापासून नवीन वर्ष : सव्वा लाखापेक्षा अधिक पगार देऊनही सालगडी मिळेना ...

आणखी ९० दिवस बागा जिवंत ठेवाव्या लागणार; शेतकरी चिंताग्रस्त! - Marathi News | baaga have to be kept alive for another 90 days; Farmers worried! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आणखी ९० दिवस बागा जिवंत ठेवाव्या लागणार; शेतकरी चिंताग्रस्त!

विहिरींनी तळ गाठल्याने मोसंबीच्या बागांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोसंबीच्या बागा जिवंत ठेवणे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ...

कौतिकरावांचा अद्रक उत्पादनात विक्रम: प्रतिक्विंटल १० हजारांचा मिळाला दर - Marathi News | Kautikrao set a record for ginger production: 10,000 per quintal received rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कौतिकरावांचा अद्रक उत्पादनात विक्रम: प्रतिक्विंटल १० हजारांचा मिळाला दर

जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत करण्याची तयारी, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा हे गुण अंगी असतील शेतीव्यवसायातून देखील लाखोंचे उत्पन्न मिळता येऊ शकते. याबाबत करंजखेड येथील कौतिकराव जाधव या शेतकऱ्याचे जिवंत उदाहरण आहे. ...

सौर पंप खराब निघाल्याने द्यावी लागणार भरपाई; ग्राहक आयोग - Marathi News | Compensation to be paid if solar pump malfunctions; Consumer Commission | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सौर पंप खराब निघाल्याने द्यावी लागणार भरपाई; ग्राहक आयोग

अटल सौर कृषी पंप योजनेतून अनुदानावर घेतलेला सौर पंप खराब निघाल्याने नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाच्या संबंधित कंत्राटदार कंपनीला दिले. ...

Holi 2024 : होळीच्या सणानिमित्त साखरगाठीतून लाखोंची उलाढाल, नेमकी साखरगाठ कशी बनवितात? - Marathi News | latest news Lakhs turnover from sugar candy of Holi 2024 holi festival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Holi 2024 : होळीच्या सणानिमित्त साखरगाठीतून लाखोंची उलाढाल, नेमकी साखरगाठ कशी बनवितात?

होळी सणात साखरगाठीला मोठी मागणी असून या गाठीनिर्मितीतून स्थानिक कामगारांना एक महिना रोजगार मिळतो. ...

शेतकऱ्यांना मिळणारी प्रोत्साहन रक्कम आचारसंहितेत अडकली? शेतकरी काय म्हणाले....  - Marathi News | Latest News Paddy Farmers Awaiting Incentive Subsidy by government in loksabha election | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना मिळणारी प्रोत्साहन रक्कम आचारसंहितेत अडकली? शेतकरी काय म्हणाले.... 

शेतकऱ्यांना जाहीर केलेली प्रोत्साहन मदत आचारसंहितेत अडकणार तर नाही ना, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित आहे. ...

जळगाव बाजार समितीत दादर ज्वारीची कमाल? जाणून घ्या आजचे ज्वारीचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays sorghum market price in jalgaon and ither market yard see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव बाजार समितीत दादर ज्वारीची कमाल? जाणून घ्या आजचे ज्वारीचे बाजारभाव 

आज मालदांडी, हायब्रीड आणि दादर ज्वारीची चांगली आवक झाली. त्यानंतर रब्बी आणि पांढऱ्या ज्वारीचा नंबर लागला. ...

Onion Market : लाल उन्हाळ कांद्याची आवक घटली, लासलगावला असा बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Onion Market: The arrival of red summer onion decreased, Lasalgaon got such a market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लाल उन्हाळ कांद्याची आवक घटली, लासलगावला असा बाजारभाव मिळाला? 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत केवळ 75 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली होती. ...