लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
मार्च एंड शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतमालाला कवडीमोल मिळतोय दर - Marathi News | March End at harmfull to Farmers; Agricultural products are fetching low prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मार्च एंड शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतमालाला कवडीमोल मिळतोय दर

खुल्या बाजारात भाव पाडण्यात येत असून, शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर खरेदी विक्री बंद. ...

Weather Report : राज्यात दोन दिवस कुठे उष्णतेची लाट तर कुठे तुरळक पावसाचा अंदाज  - Marathi News | Latest News Heat wave forecast for two days in state and sporadic rain in other places | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Report : राज्यात दोन दिवस कुठे उष्णतेची लाट तर कुठे तुरळक पावसाचा अंदाज 

एकीकडे उष्णतेची लाट आली असताना काही भागात किरकोळ पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. ...

Sorghum Market : ज्वारीची आवक घटली, सर्वसाधारण ज्वारीला चांगला बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Todays Sorghum market price in maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : ज्वारीची आवक घटली, सर्वसाधारण ज्वारीला चांगला बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर 

आज राज्यातील बार्शी, जळगाव, जलगाव - मसावत, शेवगाव - भोदेगाव, पुणे, पैठण  समित्यांमध्ये ज्वारीची आवक झाली. ...

डॉक्टर रमले शेतात; ८० एकर क्षेत्रावर करता आहेत विविध प्रयोग - Marathi News | The doctor rambled in the field; Various experiments are being done on an area of 80 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डॉक्टर रमले शेतात; ८० एकर क्षेत्रावर करता आहेत विविध प्रयोग

व्यवसायाने डॉक्टर असलेले नरवण (गुहागर) येथील डॉ. अनिल जोशी शेतीत विविध प्रयोग करत आहेत. ८० एकर क्षेत्रावर त्यांनी बागायती फुलवली आहे. ...

Onion Market : राज्यभरात कांद्याची आवक घटली, लासलगावला उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest news 29 march todays onion market price in nashik and maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : राज्यभरात कांद्याची आवक घटली, लासलगावला उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? 

आज राज्यभरातील बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्यापेक्षा लाल कांदा कमी प्रमाणात आवक झाल्याचे दिसून आले. ...

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेसाठी झाले किती कोटी मंजूर - Marathi News | How many crores have been approved for Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेसाठी झाले किती कोटी मंजूर

सदर योजनेंतर्गत सन २०२३-२४ करिता आतापर्यंत रु. ३०० कोटी निधी आयुक्त (कृषि) यांना वितरीत करण्यात आला असून उर्वरित रु. ५० कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ...

March End : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये 'या' तारखेपर्यंत लिलाव बंद, जाणून घ्या कारण?  - Marathi News | Latest News Auctions closed till 2nd April in Market Committees of Nashik District | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :March End : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये 'या' तारखेपर्यंत लिलाव बंद, जाणून घ्या कारण? 

....म्हणून काही निवडक बाजार समित्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नववर्षातील नियोजन : ठेक्याने शेती देण्यावर भर, यांत्रिकीकरण वाढले - Marathi News | Planning in the New Year: Emphasis on contract farming, increased mechanization | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नववर्षातील नियोजन : ठेक्याने शेती देण्यावर भर, यांत्रिकीकरण वाढले

शेतमालाचे दर, सालगडाचे वाढलेले पगार, रासायनिक खताचे वाढलेले भाव, शेतीमध्ये वाढलेले यांत्रिकीकरण यामुळे ठेक्याने शेती देण्यावर अनेकांचा भर. ...