कॅन्सर हा फक्त प्राण्यांनाच होतो असे नाही तर तो पिकांनाही होतो, असे स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेशातील ०२३८ जातीच्या उसाला कॅन्सरसदृष्य रेड रॉट या रोगाची लागण झाल्याने तेथील ऊस उत्पादक हादरले आहेत. ...
राज्यात यंदाच्या २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामातील ३० एप्रिलअखेर एकूण देय असलेल्या रकमेपैकी ९७.४२ टक्क्यांइतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर साखर कारखान्यांनी जमा केली आहे. ...