पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबविण्यात आली. ...
जालना बाजारपेठेत सरकी व सरकी ढेपच्या भावाने उच्चांक गाठला आहे. ज्वारी, मका, हरभऱ्यासह सोने चांदीमध्ये तेजी निर्माण झाली आहे. त्याचवेळी तूर व सोयाबीनमध्ये मात्र मंदीचे वातावरण आहे. राखी पौर्णिमा सणामुळे बाजारपेठेत रंगीबेरंगी राख्या दाखल झाल्या असून, म ...
गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने सीताफळ आणि संत्रा या फळपिकाच्या माध्यमातून शेतकरी अपेक्षित आर्थिक उन्नती साधत आहेत. जिल्ह्यातील संत्रा बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली, सुरत आदी ठिकाणी निर्यात केला जात असून, आसपासच्या जिल्ह्यांमध्येही वाशिमचा संत्रा विक्री ...
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे येत्या २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. ...