Shetkari Karjamukti Yojana महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत राज्यातील तब्बल ३३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना ५० हजार रुपयांच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. ...
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात मुसळधार पाऊस पडत नसल्याने लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये आज केवळ ३३ टक्के जलसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्प १८ ऑगस्ट रोजी कोरडी आहेत. त्य ...
मागील काही दिवस बाजार समित्यांत तुरीच्या दरात चढउतार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवार आणि शनिवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी मात्र तुरीच्या दरात काहीशी सुधारणा झाल्याचे लिलावातील आकडेवारीतून दिसले. ...
खुलताबाद तालुक्यातील विविध गावांमधील २२ शेतकऱ्यांकडून मोहगणी झाडाच्या लागवडीच्या नावाखाली दोन भामट्यांनी ५५ लाख रुपयांना फसविल्याची घटना घडली असून, याप्रकरणी आठ दिवसांनंतर खुलताबाद पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...