कांदा चाळीच्या धर्तीवर द्राक्षापासून तयार करण्यात येणाऱ्या बेदाण्याच्या साठवणुकीसाठी बेदाणा चाळीला शेतकऱ्यांना १० लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येईल. ...
यंदाच्या खरीप हंगामात परिसरामध्ये सोयाबीनचा पेरा वाढला आहे. अवघ्या दीड महिन्यात सोयाबीन बाजारात येणार आहे. यंदा महागाईमुळे शेतकरी भावाची अपेक्षा ठेवून आहे. ऐन हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन बाजारात दबाव निर्माण झाल्याने सोयाबीनचे भाव आणखी पडणार की साव ...
Datta Sugar Factory Shirol श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सादर केलेला सब-सरफेस ड्रेनेज (एसएसडी) प्रकल्पाचा क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर व उत्पादकतेवर परिणाम या शिर्षकाचा शोधप्रबंध स्वीकारला आहे. ...
केळीची घड काढणीचा कालावधी जून महिन्यापासून सुरुवात होतो. यंदा मात्र जून महिन्याच्या अगोदरच केळीचे घड काढणीस सुरुवात झाली. मात्र केळीला भाव काही मिळाला नाही. तीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर केळीच्या दरात वाढ झाली होती. ...
अलीकडे वातावरणीय बदलांमुळे कांदा (onion farming) उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे खर्च आणि उत्पन्नात मोठी तफावत जाणवत असल्याने कांदा उत्पादक (onion producer) शेतकरी कचाट्यात सापडले आहे. मात्र यावर सेंद्रिय (organic) मार्ग काढत स्वनि ...