लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Fulsheti : फुलशेती करताय ह्या नवीन तंत्रज्ञानामुळे वाढू शकतं तुमचं उत्पन्न - Marathi News | Fulsheti: This new technology can increase your income while doing floriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fulsheti : फुलशेती करताय ह्या नवीन तंत्रज्ञानामुळे वाढू शकतं तुमचं उत्पन्न

महाराष्ट्रातील फुलांची परंपरा खूप जुनी आहे. फुलांचे सौंदर्य, सुगंध आणि त्यांचे धार्मिक व सांस्कृतिक महत्व यामुळे फुलांची लागवड महाराष्ट्रात महत्त्वाची मानली जाते. ...

सोलापूर जिल्ह्यात येत्या १५ दिवसात कांदा काढणीला होणार सुरवात - Marathi News | Onion harvesting will start in next 15 days in Solapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यात येत्या १५ दिवसात कांदा काढणीला होणार सुरवात

प्रारंभी पेरणी लागवड केलेल्या कांद्याची विविध अडचणींवर मात करीत येत्या दोन आठवड्यांत काढणीला सुरुवात होणार आहे. ...

शेतकऱ्यांनो सावधान; गुलाबी बोंडअळीचा वाढतोय प्रादुर्भाव - Marathi News | Farmers beware; The incidence of pink bollworm is increasing | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांनो सावधान; गुलाबी बोंडअळीचा वाढतोय प्रादुर्भाव

नुकसान होण्याची शक्यता : डोमकळ्याने उडविली शेतकऱ्यांची झोप ...

कपाशीतील कायीक वाढ, पाते, फुलगळ आणि लाल्यावर हे करा सोपे उपाय - Marathi News | Remedies for excess vegetative growth, leaf and flower drop, red leaf in cotton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीतील कायीक वाढ, पाते, फुलगळ आणि लाल्यावर हे करा सोपे उपाय

हवामानातील बदलामुळे कपाशीला लागणाऱ्या पाते, फुले आणि बोंडे यांची कीड आणि रोगामुळे गळ होते व उत्पादनात मोठी घट येते. ...

Satbara Record : तुमच्या नावावर किती शेती हे कळणार आता एका क्लिकवर - Marathi News | Satbara Record : Now you will know how much agriculture land is in your name with one click | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara Record : तुमच्या नावावर किती शेती हे कळणार आता एका क्लिकवर

Agri Stack Project राज्यातील शेती, शेतकऱ्यांची संख्या, प्रत्येकाच्या नावावर किती शेती, त्यातील पिके याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सातबारा उताऱ्याला आधार क्रमांकाची जोडणी करण्यात येणार आहे. ...

Power of Attorney : कुलमुखत्यारपत्र रद्द करायचे असल्यास कसे करावं - Marathi News | Power of Attorney: How to cancel power of attorney | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Power of Attorney : कुलमुखत्यारपत्र रद्द करायचे असल्यास कसे करावं

Kulmukhtyarpatra पॉवर ऑफ अटर्नी हा कायदेशीर दस्तऐवज आहे, जो एका व्यक्तीला (एजंट किंवा मुखत्यार) कायदेशीर किंवा आर्थिक बाबींमध्ये दुसऱ्याच्या वतीने कार्य करण्याचा अधिकार देतो. ...

Sitafal Bajarbahv : यंदा हिवाळ्याचे सीताफळ पावसाळ्यातच लवकरच सुरु झाली आवक कसा मिळतोय दर - Marathi News | Sitafal Bajarbahv: This year, winter sitafal has started early in the rainy season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sitafal Bajarbahv : यंदा हिवाळ्याचे सीताफळ पावसाळ्यातच लवकरच सुरु झाली आवक कसा मिळतोय दर

सीताफळ म्हटलं की अनेकांची जीभ तोंडातल्या तोंडात हळूच रेंगाळते. रसाळ व मधुर फळ असलेल्या सीताफळाला नैसर्गिक आइस्क्रीम म्हणूनही ओळखले जाते. ...

Rice Crop Management : भात पिकावरील रोग व्यवस्थापनाचे 'सहा' सोपे उपाय - Marathi News | Rice Crop Management: 'Six' Simple Solutions for Rice Crop Disease Management | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice Crop Management : भात पिकावरील रोग व्यवस्थापनाचे 'सहा' सोपे उपाय

राज्याच्या मुख्य पिकांपैकी एक असलेल्या भात पिकावरील रोगाचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. जेणेकरून उत्पादनात वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळू शकते. याचअनुषंगाने जाणून घेऊया भात पिकावरील रोग व्यवस्थापन कसे करावे.   ...