Today Onion Maket Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०२) रोजी एकूण १,१४,९३२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३६४९४ क्विंटल लाल, १२७२५ क्विंटल लोकल, १७८१ क्विंटल पांढरा, ४३३५ क्विंटल पोळ, २०८२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
शेतकरी फक्त उत्पादक राहिला तर नागवला जातो; पण तो जेव्हा स्वतः व्यापारी बनतो, तेव्हाच त्याच्या कष्टाला खरी किंमत मिळते, हे वालवड (ता. भूम) येथील एका तरुण शेतकरी तथा शिक्षकाने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. ...
Hailstorm Alert in Marathwada : उन्हाच्या चटक्यांनी हैराण झालेल्या मराठवाड्याला आता पावसाचा तडाखा बसणार आहे. २ ते ५ एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः २ आणि ३ एप्रिल रोजी गारपीट होण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ् ...
गतवर्षी (दि.३०) मार्चच्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.४४ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र हा जलसाठा ५३.३९ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती आहे. ...
Mahadbt Portal Problem : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून सुरू केलेले महाडीबीटी पोर्टल आता उलट अडथळा ठरत आहे. डिसेंबरपासून पूर्वसंमती प्रक्रिया बंद असल्याने शेकडो शेतकऱ्यांची यंत्रसामग्री खरेदी रखडली आहे. त्यामुळे 'ऑनलाइन योजना, पण ...
पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्यात १६ ते १९ तसेच २६ ते ३१ मार्चपर्यंत अवकाळी तसेच गारपिटीचा तडाखा बसला. ...
Electricity Bill Problems : सध्या अनेकांना वीजबिल वाढल्याचा धक्का बसतोय आणि त्यासाठी स्मार्ट मीटरला जबाबदार धरलं जातंय. मात्र तज्ज्ञांच्या मते, घरातील अर्थिंग बिघाड आणि न्यूट्रल लिकेज हीच खरी कारणे असू शकतात. जाणून घ्या वीजबिल वाढण्यामागचं खरं कारण आ ...