लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi, मराठी बातम्या

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
तर भारतीय तांदळावर टॅरिफ लागल्याशिवाय राहणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत  - Marathi News | Latest News Trump Tariff Donald Trump hints that Indian rice will not be left without tariffs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तर भारतीय तांदळावर टॅरिफ लागल्याशिवाय राहणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत 

Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कृषी आयातीवर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिले आहेत. ...

Papaya Farming : पपईची प्रत खराब होऊ नये म्हणून गोणपाटाचा आधार, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Papaya Crop Management use of burlap to prevent papaya from spoiling, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पपईची प्रत खराब होऊ नये म्हणून गोणपाटाचा आधार, वाचा सविस्तर 

Papaya Crop Management : पपईचे फळ खराब होत असून, उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांकडून फळांवर गोणपाट झाकले जात पपईच्या आहेत.  ...

यांत्रिकीकरण योजनेतून अवजारे खरेदीसाठी संमती मिळेना; मंजुरी देणारे अ‍ॅप्लिकेशन अप्रूव्हड टॅबच बंद - Marathi News | Consent not received for purchase of implements from mechanization scheme; Application Approval tab closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यांत्रिकीकरण योजनेतून अवजारे खरेदीसाठी संमती मिळेना; मंजुरी देणारे अ‍ॅप्लिकेशन अप्रूव्हड टॅबच बंद

krushi yantrikikaran yojana कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अनुदानावर शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप केले जाते. कोळप्यापासून ते हार्वेस्टिंग यंत्रापर्यंत विविध अवजारे दिली जाणारी ही महत्त्वपूर्ण योजना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ...

मसूर पीक लागवडीला मिळणार प्रोत्साहन; बियाण्यांचे मोफत वाटप सुरू - Marathi News | Lentil cultivation will be encouraged; Free distribution of seeds begins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मसूर पीक लागवडीला मिळणार प्रोत्साहन; बियाण्यांचे मोफत वाटप सुरू

Masur Sheti : रब्बी हंगामात कडधान्य उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबत पर्यायी, कमी खर्चिक आणि अधिक उत्पन्न देणारी पिके घेण्यास प्रोत्साहन देणे, यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. ...

राज्य शासनाच्या 'या' योजनेतून मिळणार मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण; कुठे आणि कसा कराल अर्ज? - Marathi News | Free drone pilot training will be available through this state government scheme; Where and how will you apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य शासनाच्या 'या' योजनेतून मिळणार मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण; कुठे आणि कसा कराल अर्ज?

mofat drone pilot prashikshan राज्य सरकारच्या संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेद्वारे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण उपलब्ध आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी, पहा वनमंत्री काय म्हणाले?  - Marathi News | Latest News Government job for family member who died in leopard attack says Forest Minister naik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी, पहा वनमंत्री काय म्हणाले? 

Leopard Attack : राज्यातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी मोठं विधान केले आहे. ...

कोकण हापूसच भौगोलिक मानांकनाचा खरा हकदार; आंबा फळपीक विम्याचा कालावधी वाढवणार - Marathi News | Konkan Hapus is the real beneficiary of geographical indication; Mango crop insurance period will be extended | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण हापूसच भौगोलिक मानांकनाचा खरा हकदार; आंबा फळपीक विम्याचा कालावधी वाढवणार

Konka Hpaus Mango GI हापूसच्या जीआय मानांकनावर सरकारची ठाम भूमिका आणि आंबा फळपीक विमा कालावधी वाढवण्याचा निर्णय या दोन्ही घडामोडींमुळे कोकणातील आंबा बागायतदारांच्या हिताचे दोन मोठे निर्णय या बैठकीत नोंदवले गेले. ...

यंदा तुरीच्या उत्पादनात होणार वाढ; राज्यात १३.३ लाख टन उत्पादन अपेक्षित - Marathi News | This year, there will be an increase in the production of turi; 1.33 lakh tonnes expected in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा तुरीच्या उत्पादनात होणार वाढ; राज्यात १३.३ लाख टन उत्पादन अपेक्षित

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या पीक उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील तूर उत्पादन सुमारे ३५.६१ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...