लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi, मराठी बातम्या

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
धान्यांपासून लाह्या तयार करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे नवीन यंत्र विकसित; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Konkan Agricultural University develops new machine to prepare puff from grains; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान्यांपासून लाह्या तयार करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे नवीन यंत्र विकसित; जाणून घ्या सविस्तर

लाह्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. लाह्या पचायला हलक्या, शरीराला थंडावा देणाऱ्या किंवा वजन कमी करत असल्याने लाह्यांना मागणी अधिक आहे. ...

सेंद्रिय भाजीचे अनेक फायदे, खरा सेंद्रिय भाजीपाला ओळखायचा कसा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Many benefits of organic vegetables, how to identify real organic vegetables, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेंद्रिय भाजीचे अनेक फायदे, खरा सेंद्रिय भाजीपाला ओळखायचा कसा, वाचा सविस्तर 

Organic Vegetable Market : केवळ नावावर किंवा विक्रेत्यांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोनातून चौकसपणे तपासणी करणे गरजेचे आहे. ...

बेलवाडीच्या शेतकऱ्याच्या कांद्याची करुण गाथा; १.३७ लाखांचा खर्च, अन् हाती आले फक्त ८ हजार - Marathi News | The tragic story of a Belwadi farmer's onion; 1.37 lakhs spent, and only eight thousand were received | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बेलवाडीच्या शेतकऱ्याच्या कांद्याची करुण गाथा; १.३७ लाखांचा खर्च, अन् हाती आले फक्त ८ हजार

कर्ज काढून, घाम गाळून पिकवलेला कांदा जेव्हा मातीमोल भावाने विकावा लागतो, तेव्हा बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. ...

'या' कारणांमुळे सोयाबीनला उठाव आला, पहिल्यांदा दरात चमक, किती रुपयांवर पोहचले दर? - Marathi News | Latest News soyabean Market Soybean prices have increased, see market reasons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' कारणांमुळे सोयाबीनला उठाव आला, पहिल्यांदा दरात चमक, किती रुपयांवर पोहचले दर?

Soyabean Market : शेतकऱ्यांजवळ फारसे सोयाबीन नाही, बाजार समित्यांमध्ये आवक कमी झालेली आहे. ...

सातबारा उताऱ्यावर आता पतीसोबत येणार पत्नीचेही नाव; काय आहे योजना? वाचा सविस्तर - Marathi News | Now the name of the wife will also appear along with the husband on the Satbara Utara; What is the plan? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबारा उताऱ्यावर आता पतीसोबत येणार पत्नीचेही नाव; काय आहे योजना? वाचा सविस्तर

यापूर्वी शिक्षण, आरोग्य, संरक्षण, कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत सहभाग याबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली होती. प्रत्यक्षात शेतीतील सुमारे ७० टक्के कामे महिलांकडून केली जातात. ...

आता तलाठ्यांकडचे हेलपाटे वाचणार; ई हक्कद्वारे 'या' ११ प्रकारच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध - Marathi News | Now the hassle of Talathankad will be relieved; 'These' 11 types of services are available online through e-Haqq | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता तलाठ्यांकडचे हेलपाटे वाचणार; ई हक्कद्वारे 'या' ११ प्रकारच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध

शासनाने ई-हक्क प्रणाली सुरू केली असून त्याअंतर्गत अकरा विविध सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत. त्यामुळे वारस नोंद इ करार, कर्जाचा बोजा चढविणे अशा कामांसाठी शेतकऱ्यांना यापुढे तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ...

Samaik Satbara : सामाईक सातबारा म्हणजे काय, सामाईक सातबारामधून वेगळा सातबारा कसा करावा? - Marathi News | Latest News Samaik Satbara how to make different Satbara from common Satbara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सामाईक सातबारा म्हणजे काय, सामाईक सातबारामधून वेगळा सातबारा कसा करावा?

Samaik Satbara : सामाईक सातबारा म्हणजे एकाच सातबारा उताऱ्यावर अनेक मालकांची नावे असलेली जमीन. ...

सातपुड्याची स्ट्रॉबेरी गुजरातला, शेताच्या बांधावर येऊन व्यापाऱ्यांची खरेदी, काय भाव मिळाला? - Marathi News | Latest news Two tons of strawberries from the Satpura region purchased by traders from Gujarat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातपुड्याची स्ट्रॉबेरी गुजरातला, शेताच्या बांधावर येऊन व्यापाऱ्यांची खरेदी, काय भाव मिळाला?

Agriculture News : तब्बल ४४ शेतकऱ्यांकडून दोन टन सातपुड्यातील स्ट्रॉबेरी खरेदी करण्यात आली आहे.  ...