सध्या दिवसेंदिवस कडाक्याचा उन्हाळा वाढू लागला आहे आणि त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दहा लघू आणि एक मध्यम प्रकल्प तलावांपैकी लांडगेवाडी तलावात मृत संचयी पाणीसाठा असून, उर्वरित तलावांमध्ये ...
Vegetable Farming Success : पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने अनेक शेतकरी आता भाजीपाला शेतीकडे वळत आहेत. सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील शेतकरी अशोक साखळे यांनी वेली बीन्सच्या लागवडीतून सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत शेतीतील नवा ...
मागेल त्याला ठिबक तसेच तुषार सिंचन व सौर ऊर्जेतून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज अशी जलसुरक्षा व ऊर्जा सुरक्षा प्रदान केल्याने राज्यात शेती क्षेत्रात समृद्धी आल्याची उत्पादनात माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे २६ सहकारी संस्थांमध्ये आता थेट काजू खरेदी केंद्र सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष म ...
Umed Scheme : राज्यातील ग्रामीण महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून उद्योजकतेची नवी क्रांती घडवून आणली आहे. 'उमेद' अभियानामुळे राज्यातील तब्बल ७३ लाख महिलांनी व्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले असून त्यापैकी २६ लाख महिला 'लखपती दीदी' बनल्या आहेत. बचतगटांच ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी दाट धुके आणि दिवसभर कडक उष्मा आणि सायंकाळी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. ...
Kapus Kharedi : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) खरेदी केंद्रांना टाळे लागल्याने शेतकऱ्यांना आता खासगी बाजारातच कापूस विकावा लागत आहे. मात्र बाजारात हमीभावापेक्षा क्विंटलमागे सुमारे ५० ...