लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Naisargik Sheti : फुलवा नैसर्गिक शेती; कृषी सखींना मानधन तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार - Marathi News | Naisargik Sheti : Flourish natural farming; Krushi sakhi will get honorarium and farmers will get incentive allowance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Naisargik Sheti : फुलवा नैसर्गिक शेती; कृषी सखींना मानधन तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार

रासायनिक खते, कीटकनाशकांमुळे शेती आणि माणसांचे आरोग्य बिघडत आहे. म्हणूनच केंद्र शासनाने नैसर्गिक मळे फुलविणाऱ्या कृषी सखींना मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...

Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा; नंबर एक कांद्याला कसा मिळाला भाव? - Marathi News | Kanda Market : Onion price revised in Chakan Market Committee; How did onion get the number one price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा; नंबर एक कांद्याला कसा मिळाला भाव?

चाकण खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, डांगर भोपळा आणि टोमॅटोच्या भावात मोठी तेजी दिसून आली आहे. ...

वनविभागाच्या 'त्या' जमिनींवर आता राज्य सरकारने घातले निर्बंध; खरेदी-विक्री करता येणार नाही - Marathi News | The state government has now imposed restrictions on 'those' lands of the forest department; they cannot be bought or sold | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वनविभागाच्या 'त्या' जमिनींवर आता राज्य सरकारने घातले निर्बंध; खरेदी-विक्री करता येणार नाही

राज्य सरकारच्या ४ मार्चच्या अधिसूचनेनुसार शेती तसेच निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या भोगवटदार वर्ग-२ जमिनीचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यासाठी अधिमूल्य भरून मान्यता देण्यात आली आहे. ...

शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारणारे कारखाने शोधून काढले; लवकरच कारवाई करू - Marathi News | Factories found that are farmers sugarcane weight fraud; action will be taken soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारणारे कारखाने शोधून काढले; लवकरच कारवाई करू

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्यांच्या नफ्यातील पाच रुपये बाजूला काढून ठेवण्याचे सांगताच काही कारखानदारांनी मोठा गहजब केला. ...

परभणीत पहाटे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकरी पुरता उद्ध्वस्त, उरलेल्या पिकांची माती - Marathi News | Cloudburst rain in Parbhani in the morning; Farmers devastated, remaining crops washed away | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पहाटे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकरी पुरता उद्ध्वस्त, उरलेल्या पिकांची माती

परभणी शहरात सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक नागरी भागात पाणी नागरिकांच्या घरात गेले. ...

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही - Marathi News | Centre will provide substantial assistance to flood victims in Maharashtra; Union Home Minister Amit Shah assures | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

नुकसानीचा सविस्तर अहवाल मिळताच निधी देणार, लोणी, कोपरगावात सहकार मेळाव्यांना उपस्थिती ...

ऑक्टोबर महिन्यात किचन गार्डनमध्ये 'या' 5 भाज्यांची लागवड करता येईल, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news 5 vegetables can be grown in kitchen garden in October, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑक्टोबर महिन्यात किचन गार्डनमध्ये 'या' 5 भाज्यांची लागवड करता येईल, वाचा सविस्तर 

Gardening Tips : जेणेकरून तुमच्या किचन गार्डनमध्ये या भाज्यांची लागवड करता येईल आणि तुम्हाला भाज्याही मिळतील.  ...

'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले - Marathi News | amit shah in maharashtra ahmednagar says When Shinde was CM and Fadnavis was DCM aurangabad became Chhatrapati sambhaji nagar and ahmednagar became Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

"हे काम केवळ शिव छत्रपतींचे अनुयायीच करू शकतात, औरंगजेबाच्या समर्थकांमध्ये ही हिंमत नाही....” ...