लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

दीर्घकाळ ताजे आणि चवदार असणारे होमोजिनाइज्ड दूध कसे तयार होते? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How is homogenized milk produced that stays fresh and tasty for a long time? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दीर्घकाळ ताजे आणि चवदार असणारे होमोजिनाइज्ड दूध कसे तयार होते? जाणून घ्या सविस्तर

शेतकऱ्यांकडे गाई-म्हशी, शेळी आदींमार्फत दुधाची निर्मिती होते. मात्र दूध फार काळ सुस्थितीत राहत नाही. दूध अल्प वेळेत खराब होतं. मात्र दूध कंपन्या विक्री करत असलेले दूध जवळपास ५-७ दिवस टिकवण क्षमतेचे असते! ते कसे जाणून घेऊया.   ...

कांदा, गहू, हरभऱ्यावर मावा, करपा तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांचा खर्च वाढला - Marathi News | Onion, wheat, gram are affected by aphids, scab and brown rot disease in grape crops; Farmers' expenses increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा, गहू, हरभऱ्यावर मावा, करपा तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांचा खर्च वाढला

बदलत्या वातावरणामुळे प्रमुख पिके असलेल्या कांदा, गहू, हरभऱ्यावर मावा आणि करपा रोगाचा, तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगांचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसू लागली आहे. ...

राज्याच्या बाजारात लाल कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Why is the price of red onion going up in the state market? Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या बाजारात लाल कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.२२) जानेवारी रोजी एकूण २,३९,३०८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८६५४७ क्विंटल लाल, २३३२५ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, १५८३ क्विंटल नं.२, २४९७५ क्विंटल पोळ, १००० क्विंटल पांढरा, ४१५ क् ...

८९ हजार शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत; बँका आणि कृषी विभागाच्या पायऱ्या झिजवीत सुरू आहे वणवण - Marathi News | 89 thousand farmers are waiting for compensation; The steps of banks and the agriculture department are being eroded. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :८९ हजार शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत; बँका आणि कृषी विभागाच्या पायऱ्या झिजवीत सुरू आहे वणवण

खरीप हंगामात ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल १ लाख ३२ हजार ८४४ शेतकरी बाधित झाले होते. यानंतर शासनाने ७८ कोटी रुपयांचा निधी दिला पण केवळ ४३ हजार ६५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आली असून, ८९ हजार शेतकरी अद्या ...

Banana Export : प्रयोगशील शेतीची गोड फळं; तळेगावची केळी इराणला रवाना वाचा सविस्तर  - Marathi News | latest news Banana Export: Sweet fruits of experimental farming; Talegaon bananas sent to Iran Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रयोगशील शेतीची गोड फळं; तळेगावची केळी इराणला रवाना वाचा सविस्तर

Banana Export : पारंपरिक शेतीपुरती मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेतमाल थेट परदेशी बाजारपेठेत पोहोचू शकतो, हे तळेगाव बुद्रुक येथील प्रयोगशील शेतकरी विलास खारोडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.(Banana Farming Success Story) ...

कवडीमोल बाजारदरामुळे मेथी उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट मातीत; उत्पादन खर्च वाढल्याने गणित कोलमडले - Marathi News | The hard work of fenugreek farmers is in vain due to the low market price; The math has collapsed due to the increase in production costs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कवडीमोल बाजारदरामुळे मेथी उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट मातीत; उत्पादन खर्च वाढल्याने गणित कोलमडले

कारखाना हंगाम सुरू असल्याने उसाचे क्षेत्रही मोकळे होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांकडे वळत उत्पादन वाढवले; मात्र बाजारातील अनिश्चिततेमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ...

Fodder Shortage : चारा नाही… पण ‘ही’ आयडिया भारी; पशुपालकांचा नवा फंडा चर्चेत वाचा सविस्तर - Marathi News | latest news Fodder Shortage: No fodder… but ‘this’ idea is great; Read in detail about the new fund for livestock farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा नाही… पण ‘ही’ आयडिया भारी; पशुपालकांचा नवा फंडा चर्चेत वाचा सविस्तर

Fodder Shortage : चाऱ्याच्या तीव्र टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या पशुपालकांनी एक नवा मार्ग शोधला आहे. तूर पिकांच्या सोंगणीच्या बदल्यात मजुरी न घेता कुटार मिळवण्याची पद्धत सध्या अनेक गावांमध्ये रूढ होत असून, या 'नव्या फंड्या'मुळे पशुपालकांना चाऱ्याचा आधा ...

बाजार दरांपुढे पपई फळबागेतून उत्पन्न कमी मिळतंय? मग प्रक्रिया उद्योगातून मिळवा अधिक नफा - Marathi News | Is the income from papaya orchards less than the market price? Then get more profit from the processing industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार दरांपुढे पपई फळबागेतून उत्पन्न कमी मिळतंय? मग प्रक्रिया उद्योगातून मिळवा अधिक नफा

Papaya Processing : पपई फळाला अपेक्षित दर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत असते. ज्यामुळे आपण विविध उत्पादनाच्या माध्यमातून पपईचे मूल्यवर्धन करून त्याद्वारे अधिक प्रमाणात नफा वाढवू शकतो.  ...