लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

चार वर्षांत पहिल्यांदाच सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ; बाजारात हमीभावापेक्षा मिळतोय अधिक दर - Marathi News | For the first time in four years, soybean prices have increased to a record high; The market is getting more than the guaranteed price. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चार वर्षांत पहिल्यांदाच सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ; बाजारात हमीभावापेक्षा मिळतोय अधिक दर

Soybean Market Rate : सोयाबीनच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. सध्या बाजार समितीत दररोज १५ ते १८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असून, प्रतिक्विंटल सुमारे ५ हजार ९०० रुपये दर मिळत आहे. ...

गज्जर तुरीपासून ते लाल तुरीपर्यंत, कुठल्या तुरीला सर्वाधिक मार्केट मिळतंय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Pigeon pea Tur prices in Maharashtra's market yards on January 31 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गज्जर तुरीपासून ते लाल तुरीपर्यंत, कुठल्या तुरीला सर्वाधिक मार्केट मिळतंय? वाचा सविस्तर 

Tur Market : तूर उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातून दिलासा मिळत आहे. आज ३१ जानेवारी रोजी जवळपास ४० हजार क्विंटल तुरीची आवक झाली.  ...

सरकार म्हणतंय, यंदाच्या हंगामात खतांची कोणतीही कमतरता भासली नाही, पहा आकडेवारी काय सांगते?  - Marathi News | Latest News no shortage of fertilizers kharip and rabbi season, see what the statistics say | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकार म्हणतंय, यंदाच्या हंगामात खतांची कोणतीही कमतरता भासली नाही, पहा आकडेवारी काय सांगते? 

Agriculture News : ऐन लागवडीच्या हंगामात खतांची कोणतीही कमतरता भासली नसल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.  ...

राज्यातील 'या' जिल्ह्यात २ हजार २६८ शेतरस्ते होणार मोकळे व मजबूत; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | 2,268 farms will be made open and strong in this district of the state; District Collector orders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' जिल्ह्यात २ हजार २६८ शेतरस्ते होणार मोकळे व मजबूत; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

panand raste yojana ग्रामीण भागातील दळणवळण सुलभकरण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने'च्या कामांना वेग आला आहे. ...

भोगावती साखर कारखान्याने डिसेंबरअखेरचे ऊस बिल केले जमा; उसाला दिला राज्यात उच्चांकी दर - Marathi News | Bhogavati Sugar Factory pays sugarcane bill for December; offers highest sugarcane price in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भोगावती साखर कारखान्याने डिसेंबरअखेरचे ऊस बिल केले जमा; उसाला दिला राज्यात उच्चांकी दर

परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या हंगामातील १ ते १५ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाची बिले जमा केली आहेत. ...

Budget 2026: उद्या सादर होणार देशाचा अर्थसंकल्प, शेतकऱ्यांना बजेटमधून काय आहेत अपेक्षा? - Marathi News | union Budget 2026 The country budget will be presented tomorrow what are the expectations of farmers from the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्या सादर होणार देशाचा अर्थसंकल्प, शेतकऱ्यांना बजेटमधून काय आहेत अपेक्षा?

Budget 2026 Farmers Expectation: देशाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच अर्थसंकल्प रविवारी सादर होणार आहे. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. ...

मागील काही दिवसांपासून कांदा आवकेत किंचित घट; वाचा सर्वसाधारण काय मिळतोय दर? - Marathi News | Slight decrease in onion arrivals in the past few days; Read: What is the general price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील काही दिवसांपासून कांदा आवकेत किंचित घट; वाचा सर्वसाधारण काय मिळतोय दर?

kanda market solapur शुक्रवारी सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत ४६१ गाड्या कांद्याची आवक झाली आहे. ...

द्राक्ष निर्यात वाढली, मात्र शेतकऱ्यांना कवडीमोल दर, निर्यातक्षम द्राक्षांना काय भाव मिळतोय?  - Marathi News | Grape exports have increased, farmers getting low prices, see exportable grapes prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष निर्यात वाढली, मात्र शेतकऱ्यांना कवडीमोल दर, निर्यातक्षम द्राक्षांना काय भाव मिळतोय? 

Grape Market : प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात येणारा नफा मोठ्या प्रमाणात घटल्याने समाधानाऐवजी चिंता अधिकच वाढली आहे.  ...